महानगर पालिकेत मनसेचे लक्षवेधी आंदोलन 

अधिकाऱ्यांना कचऱ्याची गोणी व अनोखी भेटवस्तु 

महानगर पालिकेत मनसेचे लक्षवेधी आंदोलन 

आधुनिक केसरी न्यूज

आकाश सोनवणे

धुळे : प्रभाग क्रमांक पाच च्या समस्या घाणीचे साम्राज्य लक्षात घेता महानगरपालिका येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातर्फे महानगरपालिका या ठिकाणी अधिकाऱ्यांना कचऱ्याची गोणी व कचरा भरलेले भेटवस्तू देऊन निवेदन देण्यात आले  या ठिकाणी असे सांगितले की आज आम्ही एक गोणी भरून कचरा महापालिकेच्या हवाले करायला आलेलो आहोत प्रभाग क्रमांक पाच ची पूर्ण रस्त्याची दैनंदिन अवस्था झालेली आहे आणि घंटागाडीची आणि स्वच्छते कर्मचारी यांनी  प्रभाग क्रमांक पाच हे पाकिस्तानात हे असं समजलेलं आहे असा आरोप देखील करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने आम्ही महानगरपालिकेला हा जागरूक करायला आलेलो आहोत एक लक्षवेधी आंदोलन आम्ही इथं केलेला आहे की आम्ही भारतात येतो महाराष्ट्रात येतो आणि आम्ही प्रभाग क्रमांक पाच मला पाच हद्दीत येतो गेल्या दोन महिन्यापासून घंटागाडी ही एक आठवडा आठ दोन आठवडा आणि आपण सगळे बघू शकतात प्रभाग क्रमांक झालेली आहे त्या अनुषंगाने जे गटारीचे घाण असेल ते गेले चार चार पाच पाच दिवस ते घंटागाडी घेऊन जात नाही घरामध्ये कोणाच्या चिमुकले लहान बालक असतील वयोवृद्ध आहेत कोणाला काही आजार आहे आपण सर्वजण सक्षम आहोत का घराच्या समोर तीन तीन चार चार दिवस घाण पडल्याने कशा प्रकारचा दुर्गंध येतो त्या दुर्गंधाने कशा प्रकारचे काय काय आजार होतात या सगळ्याला कारणीभूत पालिका आहे आज एक घराचा साधारण कचरा एक गोणी आज येतो त्या गोणी आम्ही कुठे टाकायचं उकरड्यावर  टाकलं तिथं गुन्हा दाखल होणार आज आम्ही पालिका अधिकाऱ्यांना भेट दिलेली आहे कचऱ्याची एक गोणी कचरा आज आम्ही टाकून देणार आहोत व समस्या न सोडल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा देखील देण्यात आला आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

खेळत असलेल्या सहा वर्षीय चिमुकली वर बिबट्याने केला हल्ला..! खेळत असलेल्या सहा वर्षीय चिमुकली वर बिबट्याने केला हल्ला..!
आधुनिक केसरी न्यूज गोंदिया : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत येणाऱ्या स्थानिक गोठणगाव येथील एका सहा वर्षीय मुलीवर (ता....
तळनेर येथील शेतकऱ्याची आर्थिक विवंचनेला कंटाळून आत्महत्या..!
सहाय्यक निबंधक सहकारी संस्था मंठाच्या वतीने आयोजित सहकार जागर व्याख्यानाला उत्स्फूर्त प्रतिसाद..!
सिरोंचा-आलापल्ली आणि कुरखेडा-कोरची मार्गावरील वाहतूकीस मनाई
टायगर सफारीने चंद्रपूरच्या पर्यटनाला नवी दिशा मिळणार : आ. किशोर जोरगेवार
श्री रेणुका देवी मंदिर घाटात भाविकांची कार ५० फूट खोल दरीत कोसळली; सहा भाविक किरकोळ जखमी
महानगर पालिकेत मनसेचे लक्षवेधी आंदोलन