सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचा दर

सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचा दर

आधुनिक केसरी न्यूज 

नवी दिल्ली : सोन्याच्या दरात घसरणीचा परिणाम सोमवारी भारतीय बाजारात दिसून येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सोन्याच्या दरात घसरण झाल्यानंतर सप्टेंबरमध्ये होणाऱ्या फेडरल रिझर्व्ह बँकेच्या बैठकीत व्याजदर कपातीची अपेक्षाही वाढली आहे. सोने-चांदीच्या दरात घसरण हे लग्नसोहळ्यासाठी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी असणार आहे. येत्या काही दिवसांत सोन्याच्या दरात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे.

ताज्या ट्रेंडनुसार, स्पॉट गोल्ड 2.1% घसरून $2,404.90 प्रति औंस झाले. बुधवारी बुलियनने $2,483.60 चा सर्वकालीन उच्चांक गाठला. यूएस सोन्याचे फ्युचर्स सुमारे 2.2% घसरून $2,403.70 वर आले.

पुण्यात सध्या 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे दर 73,130 रुपये असून, मागील ट्रेडमध्ये ही किंमत थोड्याशा फरकाने कमी झाली आहे. 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचे दर 67,680 रुपये झाला आहे. तर चांदीचे दर प्रतिकिलो 90,410 रुपयांवर गेले आहेत.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

ट्रक व मॅजिकची समोरासमोर धडक सहाजण ठार..! ट्रक व मॅजिकची समोरासमोर धडक सहाजण ठार..!
आधुनिक केसरी न्यूज भोकर : तेलंगणातुन नांदेड कडे भरधाव वेगात जाणा-या ट्रकने भोकरकडे येत असलेल्या खासगी मॅजीक वाहनांची गुरुवारी (ता....
भोकर लगत कार अपघातात तीनजण जखमी बलुनमुळे प्राण वाचले
मराठा कुणबी जात प्रमाणपत्र; बैलपोळा असूनही शिबिरांना गर्दी माहिती,नोंदी बघून अर्ज केले दाखल
तलवाडा येथे ड्राॅ पद्धतीने सोळा सन साजरा; भावलाल किटे यांना मिळाला मान..!
अण्णा हजारे यांच्या प्रकृतीची विचारपूस; तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांची बॉम्बे हॉस्पिटलमध्ये भेट
MPSC च्या अनागोंदी कारभाराप्रकरणी अध्यक्ष व सचिवांची हकालपट्टी करा, अध्यक्ष मुख्यमंत्र्यांचा ‘खास’ असल्याने कारवाई करत नाही का?: हर्षवर्धन सपकाळ
मराठवाड्यात ३ लाख १६ हजारांहून अधिक कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप