भारतातून लंडनला बसने जाता येत होते

भारतातून लंडनला बसने जाता येत होते

जगातील सर्वात लांबचा असा हा बसचा रूट होता. कलकत्ता ते  लंडन 7900 किलोमीटरचा रुट अस्तित्वात होता.

भारतातून लंडनला बसने जाता येत होते?

जगातील सर्वात लांबचा असा हा बसचा रूट होता.
कलकत्ता ते  लंडन 7900 किलोमीटरचा रुट अस्तित्वात होता. ही बस कलकत्ता येथून निघून दिल्ली, अमृतसर, वाघा बॉर्डर, लाहोर (पाकिस्तान), काबूल, हैराण(अफगाणिस्तान), तेहरान ( इराण), इस्तांबुल ( तुर्कस्थान ), बुल्गारिया, युगास्लाव्हिया,
आॅस्ट्रीयाs,जर्मनी,बेल्जियम मार्गे थेट लंडन येथे जात होती.

भारतात हि दिल्ली, आग्रा, अलाहाबाद, बनारस करीत कलकत्ता येथे जात.

अल्बर्ट ट्रैवलची हि बस लंडन येथून 15 एप्रिल 1957 रोजी सुरु झाली ती भारतात कलकत्ता येथे 5 जून रोजी पोहचली होती. तेव्हा बसभाडे होते 85 पौंड.( आत्ताचे साधारण 8019 रु.) ही बस 1973 पर्यंत सुरु होती.

या बस प्रवासात सर्व प्रकारची सोय करण्यात आली होती. लक्झरीस बसमध्ये वाचन, वैयक्तिक झोपेचे बंक, पार्टीसाठी रेडिओ / टेप संगीताचा आनंद घेऊ शकत होते.फॅन, हीटरची सुविधा उपलब्ध होती.
शॉपिंग साठी काही दिवस राखीव होते, त्यात तुम्ही दिल्ली, तेहरान, काबुल,इस्तांबुल ,साल्जबर्ग, विएन्ना येथे ती करु शकत होते.

राजन हौजवाला

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

दहा हजारांची लाच स्वीकारतांना महिला महसूल सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात..! दहा हजारांची लाच स्वीकारतांना महिला महसूल सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात..!
आधुनिक केसरी न्यूज  गोंदिया : तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक (वर्ग 3) यांना १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने...
Breking news : कर्जमाफीसाठी तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन; पत्नी शर्वरी तुपकरांनी सरकारसाठी मागितली भीक
गुणात्मक,संख्यात्मक वाढीसाठी प्रयत्न करा; विभागप्रमुखांच्या बैठकीत मा.कुलगुरुंचे आवाहन
जीपच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; एक गंभीर जखमी
खांडवी येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार  पक्षाच्या वतीने रास्तारोको..!
खून प्रकरणातील फरार आरोपीला भाग्यनगर पोलिसांनी पकडले 
बाफना येथील तीन दुकाने शाॅट सर्किटमुळे खाक..!