उमरी तालुका माहिती अधिकार संपर्क प्रमुखपदी संदीप गोवंदे
आधुनिक केसरी न्यूज
साईनाथ हामदे
उमरी : शहरातील आंबेडकर नगर येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप गोवंदे यांची उमरी तालुका माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. माहिती अधिकार महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांनी १४मार्च २०२४रोजी संदीप पुंडलिक गोवंदे हे उमरी तालुका माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ संपर्क प्रमुख म्हणून पुढील तीन वर्ष्यासाठी किंवा पुढील आदेश येई परियंत लागू राहणार आहे अशा असयाचे नियुक्ती पत्र देण्यात आले आहे. उमरी संपर्क प्रमुख म्हणून दिलेले पत्र मानद स्वरूपाचे असून भारतीय संविधान भारतीय कायदे या माहीती अधीकार कार्यकर्ता फेडरेशन नियमाच्या अधीन राहून माहिती अधिकार अधिनियम २००५च्या व्यापक जनहितासाठी वापर करावा तसेच सामान्य नागरिकात व समाजा मध्ये माहिती अधिकार २००५प्रचार व प्रसार व्हावा हे पद जबाबदारीने वापर करावे असे नियुक्ती पत्र देऊन अभिनंदन करण्यात आले संदीप गोवंदे हे अनेक सामाजिक पक्ष संघनेचे पक्षाचे तालुकाध्यक्ष पद सांभाळले असून तरी माहिती अधिकार उमरी तालुकाध्यक्ष पदाची भर पडल्याने संदीप गोवंदे यांचे मित्रमंडळी व सामाजिक व राजकीय स्तरातून अभिनंदन होत आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List