भाजपा युवा मोर्चा कळवण तर्फे नमो चषकाचे आयोजन.....

भाजपा युवा मोर्चा कळवण तर्फे नमो चषकाचे आयोजन.....

आधुनिक केसरी न्यूज

कळवण - भारतीय जनता युवा मोर्चा कळवण तालुका यांच्यातर्फे नमो चषक नियोजन करण्यात येणार असून त्या संदर्भात आज देवू करिअर अकॅडमी बेज येथे बैठक पार पडली. नमो चषक कार्यक्रमप्रसंगी विविध अशा स्पर्धा कळवण सुरगाणा विधानसभा क्षेत्रात घेण्यात येणार आहेत. त्यासाठी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करण्यासाठी https://namochashak.in ही लिंक उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.जास्तीत जास्त खेळाडू बांधवानी स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष श्री दिपकजी खैरनार व जिल्हा उपाध्यक्ष चेतन निकम, यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
जिल्हा सरचिटणीस  यतिन पवार,  सोशल मीडिया सेल प्रमुख  हेमंत पगार,तालुकाध्यक्ष आशुतोष आहेर,शहराध्यक्ष  अमोल पगार,ता अध्यक्ष किशोर तोटे (कळवण पश्चिम), कोषाध्यक्ष रोशन सिंग परदेशी, सरचिटणीस संदीप आहेर, गणेश सोनवणे, योगेश खांडवी, चिटणीस हिरामण शिंदे धनंजय रौंदळ, मनोज मेधने, तुषार पगार, तसेच नागेश मोरे, नितीन पवार, देविदास जाधव, काळू वाघ, भीमराज चौरे, भास्कर गायकवाड आदी युवा मोर्चा पदाधिकारी उपस्थित होते.

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

माहुर : श्री दत्तशिखर संस्थानच्या मंदिरात त्रिमूर्ती दत्तात्रेयांच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा माहुर : श्री दत्तशिखर संस्थानच्या मंदिरात त्रिमूर्ती दत्तात्रेयांच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा
आधुनिक केसरी  संजय घोगरे श्रीक्षेत्र माहूर  :  येथील श्रीदत्त शिखर संस्थानच्या दत्त मंदिरात अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर बुधवार दि. 30...
दगडूशेठ गणपतीला  ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य 
सहायक अभियंत्याने स्वीकारली दोन हजाराची लाच ; एसिबीने ताब्यात घेतास कठोर कारवाई..!
आज पैठण बंद ..आता मेनबत्ती लावुन श्रध्दांजली नको सरकारने पाक विरोधात  ठोस निर्णय घ्यावा : शिवराज भुमरे
 भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही? 
चंद्रपूरचे सात नागरिक पहलगाममध्ये अडकले,आमदार किशोर जोरगेवार यांनी घेतली तात्काळ दखल..!
भिमजयंती निमित्त वरुड येथे पोलिसांचा रूट मार्च