Shiv Sena

<% catList.forEach(function(cat){ %> <%= cat.label %> <% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %> <%= node_description %>
<% } %> <% catList.forEach(function(cat){ %> <%= cat.label %> <% }); %>
Read More... ‘नवनीत राणा ‘चारआणे’, अन् इतक्या मोठ्या …मुख्यमंत्र्यांना आव्हान देत आहे’; आब्दुल सत्तारांचा घणाघात
Published On
By Aadhunik Kesari
औरंगाबाद : महसूल राज्यमंत्री आणि शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना थेट आव्हान दिले आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला आदेश दिला, तर मी अमरावतीत जाऊन खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याविरोधात शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडणूक लढेल,” असे अब्दुल सत्तार म्हणाले, ते रविवारी (८ मे) बीडमध्ये बोलत… Continue reading ‘नवनीत राणा ‘चारआणे’, अन् इतक्या मोठ्या …मुख्यमंत्र्यांना आव्हान देत आहे’; आब्दुल सत्तारांचा घणाघात नवनीत राणांनी न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ‘मविआ’ सरकार न्यायालयात जाणार
Published On
By Aadhunik Kesari
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानासमोर हनुमान चालीसा पठणचे आव्हान देणाऱ्या खासदार नवनीत राणा यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर आता त्या जामिनावर बाहेर असून त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री ठाकरे यांना आव्हान देणारे वक्तव्य केले आहे. जामिनाच्या अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी सरकारी वकील प्रदीप घरत यांनी याबाबत न्यायालयात जाणार असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, न्यायालयाने… Continue reading नवनीत राणांनी न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ‘मविआ’ सरकार न्यायालयात जाणार किरीट सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला अनेक कंपन्यांकडून कोट्यवधींचा निधी; संजय राऊतांचा आरोप
Published On
By Aadhunik Kesari
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी ट्वीट करत भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर पुन्हा एकदा गैरव्यवहाराचा आरोप केला आहे. किरीट सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला ईडी, इनकम टॅक्सच्या रडारवर असलेल्या अनेक कंपन्यांनी कोट्यवधींचा निधी दिल्याचा आरोप संजय राऊतांनी ट्विट करत केला आहे. तसेच अनेक दावेही संजय राऊतांनी केले आहेत. Kirit ka Kamal! 2013-14:Kirit… Continue reading किरीट सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला अनेक कंपन्यांकडून कोट्यवधींचा निधी; संजय राऊतांचा आरोप भोंग्यावर बोलणं तुमचं काम नाही, महागाईवर बोला; संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींना टोला
Published On
By Aadhunik Kesari
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील धार्मिक स्थळांवरील भोंग्याचा प्रश्न उपस्थित केल्याने राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. राज ठाकरे यांनी जरी हा मुद्दा सामाजिक असल्याचे सांगितले असले तरी याचे राजकीय पडसाद राज्यात उमटत आहेत. दरम्यान, याच मुद्द्यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधताना संजय… Continue reading भोंग्यावर बोलणं तुमचं काम नाही, महागाईवर बोला; संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींना टोला महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी, येणार्या सर्व निवडणुका एकत्र लढवणार : संजय राऊत
Published On
By Aadhunik Kesari
पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थाच नाही, तर राष्ट्रीय स्तरावरच्या इतर निवडणुकाही एकत्र लढण्यासंदर्भात तीन पक्षात एकमत झाले. त्यामुळे महाविकास आघाडी हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढणार असल्याचे स्पष्ट झालं आहे. असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले. राऊत पुढे म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनेक निवडणुका आम्ही जिंकलो. देशाच्या राजकारणात महाविकास आगाडीचा हा जो… Continue reading महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी, येणार्या सर्व निवडणुका एकत्र लढवणार : संजय राऊत 