Thackeray Government
महाराष्ट्र  राजकीय 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून सत्तेचा दुरुपयोग : रवी राणा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून सत्तेचा दुरुपयोग : रवी राणा अमरावती : 14 दिवस तुरुंगवास भोगल्यानंतर खासदार नवनीत राणा मुंबईच्या लीलावती रुग्णालयात भरती झाल्या. त्यावेळी त्यांचा एमआरआय करण्यात आला. यावेळी शिवसैनिकांनी एमआरआय दाखविण्यावरून गदारोळ केला आणि प्रशासनाला धारेवर धरले. यामुळे आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सत्तेचा दुरुपयोग करीत असल्याची टीका केली आहे. रवी राणा म्हणाले की, शिवसेनेचे काही लोक मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून लिलावतीमध्ये गेले.… Continue reading मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून सत्तेचा दुरुपयोग : रवी राणा
Read More...
महाराष्ट्र  राजकीय  देश-विदेश 

२० फूट जमिनीत गाडण्याची धमकी देणाऱ्या संजय राऊतांवर गुन्हा नोंदविणार – नवनीत राणा

२० फूट जमिनीत गाडण्याची धमकी देणाऱ्या संजय राऊतांवर गुन्हा नोंदविणार – नवनीत राणा नवी दिल्ली : १३ दिवसांचा तुरुंगवास भोगून बाहेर आलेल्या अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांनी सोमवारी सायंकाळी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. राज्य सरकार आणि महाराष्ट्र पोलिसांनी केलेल्या छळाची तक्रार त्यांनी यावेळी केली. तसेच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन मला २० फुट जमीनीत गाडण्याची… Continue reading २० फूट जमिनीत गाडण्याची धमकी देणाऱ्या संजय राऊतांवर गुन्हा नोंदविणार – नवनीत राणा
Read More...
महाराष्ट्र  राजकीय 

‘काही विकृत मनोवृत्ती महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न करत आहेत’; रुपाली चाकणकरांचा नवनीत राणांवर निशाणा

‘काही विकृत मनोवृत्ती महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न करत आहेत’; रुपाली चाकणकरांचा नवनीत राणांवर निशाणा पुणे : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात भेट दिली. यावेळी त्यांनी नवनीत राणा यांच्यावर निशाणा साधला आहे. अपक्ष खासदार नवनीत राणा हे जर केंद्रात प्रतिनिधित्व करत आहे तर त्यांना माझा एक प्रश्न आहे. जेव्हा महाराष्ट्र अडचणीत होता, तेव्हा त्यांनी केंद्राकडे राज्याबाबत मदत मागितली असती तर ती लोकांच्या लक्षात आली… Continue reading ‘काही विकृत मनोवृत्ती महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न करत आहेत’; रुपाली चाकणकरांचा नवनीत राणांवर निशाणा
Read More...
महाराष्ट्र  राजकीय 

‘आम्ही तुमचा जामीन का रद्द करु नये’; न्यायालयाची नवनीत राणांना कारणे दाखवा नोटीस

‘आम्ही तुमचा जामीन का रद्द करु नये’; न्यायालयाची नवनीत राणांना कारणे दाखवा नोटीस मुंबई : अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा आणि वडनेरा मतदार संघाचे अपक्ष आमदार रवी राणा या दाम्पत्याला न्यायालयाकडून जामीन काही अटी आणि शर्थीसह मंजूर झाला होता. राणा दाम्पत्यावर लादून दिलेल्या अटी आणि शर्थीचे उल्लंघण झाल्यास त्यांचा मंजूर जामीर रद्द होऊ शकतो, असे न्यायालयाने सांगितले होते. जामीन मिळाल्यावर राणा दाम्पत्याने पुन्हा ठाकरे सरकारवर टीका मुख्यमंत्र्यांना आव्हान… Continue reading ‘आम्ही तुमचा जामीन का रद्द करु नये’; न्यायालयाची नवनीत राणांना कारणे दाखवा नोटीस
Read More...
महाराष्ट्र  राजकीय 

‘नवनीत राणा ‘चारआणे’, अन् इतक्या मोठ्या …मुख्यमंत्र्यांना आव्हान देत आहे’; आब्दुल सत्तारांचा घणाघात

‘नवनीत राणा ‘चारआणे’, अन् इतक्या मोठ्या …मुख्यमंत्र्यांना आव्हान देत आहे’; आब्दुल सत्तारांचा घणाघात औरंगाबाद : महसूल राज्यमंत्री आणि शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना थेट आव्हान दिले आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला आदेश दिला, तर मी अमरावतीत जाऊन खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याविरोधात शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडणूक लढेल,” असे अब्दुल सत्तार म्हणाले, ते रविवारी (८ मे) बीडमध्ये बोलत… Continue reading ‘नवनीत राणा ‘चारआणे’, अन् इतक्या मोठ्या …मुख्यमंत्र्यांना आव्हान देत आहे’; आब्दुल सत्तारांचा घणाघात
Read More...
महाराष्ट्र  राजकीय 

नवनीत राणांनी न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ‘मविआ’ सरकार न्यायालयात जाणार

नवनीत राणांनी न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ‘मविआ’ सरकार न्यायालयात जाणार मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानासमोर हनुमान चालीसा पठणचे आव्हान देणाऱ्या खासदार नवनीत राणा यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर आता त्या जामिनावर बाहेर असून त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री ठाकरे यांना आव्हान देणारे वक्तव्य केले आहे. जामिनाच्या अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी सरकारी वकील प्रदीप घरत यांनी याबाबत न्यायालयात जाणार असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, न्यायालयाने… Continue reading नवनीत राणांनी न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ‘मविआ’ सरकार न्यायालयात जाणार
Read More...
महाराष्ट्र  राजकारण 

‘मविआ’त असल्याने तत्वात नसलेली बंधने पाळावी लागतात; संजय राऊतांचा अमोल कोल्हेंवर निशाणा 

‘मविआ’त असल्याने तत्वात नसलेली बंधने पाळावी लागतात; संजय राऊतांचा अमोल कोल्हेंवर निशाणा  पिंपरी चिंचवड : राज्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केलेला भोंग्याचा मुद्दा सध्या प्रचंड गाजत आहे.  यावरुन राजकारण मोठ्या प्रमाणात तापलं आहे. तसेच आगामी महापालिका निवडणूका लक्षात घेता राजकीय नेत्यांच्या सभा सुरु झाल्या आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांचा सध्या पुणे दौरा सुरु आहे. यावेळी पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे आमदार अमोल कोल्हेवर… Continue reading ‘मविआ’त असल्याने तत्वात नसलेली बंधने पाळावी लागतात; संजय राऊतांचा अमोल कोल्हेंवर निशाणा 
Read More...
महाराष्ट्र  high court  राजकारण 

‘यांच्या विचारधारेतच आरक्षण नाही’; ओबीसी आरक्षणावरुन धनंजय मुंडेची भाजपवर टीका

‘यांच्या विचारधारेतच आरक्षण नाही’; ओबीसी आरक्षणावरुन धनंजय मुंडेची भाजपवर टीका जळगाव : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षणावरून राजकारण चांगलेच तापले आहे. सुप्रीम कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेळापत्रक दोन आठवड्यात अधिसूचित करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता या निवडणुका पुन्हा एकदा ओबीसी आरक्षणाशिवाय होण्याची शक्यता आहे. यावरुन आता भाजपाने महाविकास आघाडी सरकारला घेरले आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे… Continue reading ‘यांच्या विचारधारेतच आरक्षण नाही’; ओबीसी आरक्षणावरुन धनंजय मुंडेची भाजपवर टीका
Read More...
महाराष्ट्र  high court  राजकारण 

ओबीसी आरक्षणविरोधी याचिका दाखल करणारा काँग्रेसचा कार्यकर्ता; अशिष शेलारांचा गौप्यस्फोट

ओबीसी आरक्षणविरोधी याचिका दाखल करणारा काँग्रेसचा कार्यकर्ता; अशिष शेलारांचा गौप्यस्फोट मुंबई : ओबीसी आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने केलेला कायदा फेटाळून लावत 15 दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करा, असा आदेश हायकोर्टाने राज्य सरकारला दिला आहे. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे ओबीसी आरक्षणाशिवाय यंदाच्या निवडणुका होतील. यावर आता भाजप नेते आशिष शेलार यांनी महाविकासआघाडी सरकारला जबाबदार धरत जोरदार हल्लाबोल केला आहे. शेलार म्हणाले, ओबीसी आरक्षणाला नख… Continue reading ओबीसी आरक्षणविरोधी याचिका दाखल करणारा काँग्रेसचा कार्यकर्ता; अशिष शेलारांचा गौप्यस्फोट
Read More...
महाराष्ट्र  केंद्र सरकार  राजकारण 

भोंग्याबाबत केंद्र सरकारने संपूर्ण देशात एक धोरण आणावे – गृहमंत्री वळसे पाटील

भोंग्याबाबत केंद्र सरकारने संपूर्ण देशात एक धोरण आणावे – गृहमंत्री वळसे पाटील मुंबई : भोंग्याच्या संदर्भात केंद्रातील सरकारनेच संपूर्ण देशासाठी एक धोरण आणावे, असे मत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले आहे. राज्यात सध्या भोंग्यांवरून राजकीय वातावरण तापले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 3 मे रोजीपर्यंतच अल्टिमेटम दिल्यानंतर 4 मे रोजी अनेक मशिदींवरील भोंगे बंद होते. तसेच, मंदिरांवरील भोंग्यांना आता या आंदोलनाचा फटका बसताना… Continue reading भोंग्याबाबत केंद्र सरकारने संपूर्ण देशात एक धोरण आणावे – गृहमंत्री वळसे पाटील
Read More...
महाराष्ट्र  राजकारण 

महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी, येणार्‍या सर्व निवडणुका एकत्र लढवणार : संजय राऊत

महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी, येणार्‍या सर्व निवडणुका एकत्र लढवणार : संजय राऊत पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थाच नाही, तर राष्ट्रीय स्तरावरच्या इतर निवडणुकाही एकत्र लढण्यासंदर्भात तीन पक्षात एकमत झाले. त्यामुळे महाविकास आघाडी हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढणार असल्याचे स्पष्ट झालं आहे. असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले. राऊत पुढे म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनेक निवडणुका आम्ही जिंकलो. देशाच्या राजकारणात महाविकास आगाडीचा हा जो… Continue reading महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी, येणार्‍या सर्व निवडणुका एकत्र लढवणार : संजय राऊत
Read More...
महाराष्ट्र  राजकारण 

आगामी निवडणूक मी भोंग्याविना लढविणार; राज्यमंत्री बच्चू कडूंची घोषणा

आगामी निवडणूक मी भोंग्याविना लढविणार; राज्यमंत्री बच्चू कडूंची घोषणा अकोला : आगामी निवडणूक मी भोंग्याविना लढविणार आहे. केवळ सभेसाठी एक दिवस भोंग्याचा वापर करेल, अशी घोषणा राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी केली आहे. ते अकोल्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बोलत होते. यावेळी बोलत असतांना बच्चू कडू म्हणाले की, येत्या निवडणुकीत मी फक्त सभेच्या दिवशीच भोंगे वाजवील, सभेशिवाय भोंगा वाजवणार नाही. कारण त्याचा… Continue reading आगामी निवडणूक मी भोंग्याविना लढविणार; राज्यमंत्री बच्चू कडूंची घोषणा
Read More...

Advertisement