राष्ट्रवादी

<% catList.forEach(function(cat){ %> <%= cat.label %> <% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %> <%= node_description %>
<% } %> <% catList.forEach(function(cat){ %> <%= cat.label %> <% }); %>
Read More... ‘नवनीत राणा ‘चारआणे’, अन् इतक्या मोठ्या …मुख्यमंत्र्यांना आव्हान देत आहे’; आब्दुल सत्तारांचा घणाघात
Published On
By Aadhunik Kesari
औरंगाबाद : महसूल राज्यमंत्री आणि शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना थेट आव्हान दिले आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला आदेश दिला, तर मी अमरावतीत जाऊन खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याविरोधात शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडणूक लढेल,” असे अब्दुल सत्तार म्हणाले, ते रविवारी (८ मे) बीडमध्ये बोलत… Continue reading ‘नवनीत राणा ‘चारआणे’, अन् इतक्या मोठ्या …मुख्यमंत्र्यांना आव्हान देत आहे’; आब्दुल सत्तारांचा घणाघात बाळासाहेबांचा ‘तो’ व्हिडीओ ट्विट करत राज ठाकरेंनी साधला शिवसेनेवर निशाना
Published On
By Aadhunik Kesari
मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीसमोरील भोंगे उतरवण्याबाबत महाविकास आघाडी सरकारला ३ मेचा अल्टीमेटम दिला होता. अन्यथा ४ तारखेपासून मशिदीसमोर हनुमान चालीसा वाजवण्याचे आदेश त्यांनी मनसैनिकांना दिले होते. दरम्यान आज पहाटे राज्यातील अनेक भागात मशिदींमध्ये आवाजाची मर्यादा पाळण्यात आल्याचे दिसून आले. तत्पूर्वी राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा एक जुना व्हिडिओ पोस्ट केला आहे.… Continue reading बाळासाहेबांचा ‘तो’ व्हिडीओ ट्विट करत राज ठाकरेंनी साधला शिवसेनेवर निशाना भाऊ असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंवर थातूर मातूर कलमं लावली गेली – इम्तियाज जलील
Published On
By Aadhunik Kesari
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादेतील सभेत दंगे भडकवण्याच्या हेतूने चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्यावर कलम 116, 117, 135 आणि 153 अ अंतर्गत औरंगाबादच्या सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता राज ठाकरे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. या प्रकरणी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिली… Continue reading भाऊ असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंवर थातूर मातूर कलमं लावली गेली – इम्तियाज जलील महाराष्ट्रात कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही – नाना पटोले
Published On
By Aadhunik Kesari
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कायद्याचे उल्लंघन केले असेल तर पोलीस त्यांच्यावर कारवाई करतील. महाराष्ट्रात कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. जर कोणी कायदा हातात घेत असेल तर त्यावर कायद्याप्रमाणे शासन व प्रशासन योग्य ती कारवाई करेल. राज्यातील वातावरण बिघडवण्याचा कोणताही प्रयत्न मविआ सरकार खपवून घेणार नाही. असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. उद्या राज… Continue reading महाराष्ट्रात कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही – नाना पटोले राजद्रोहाच्या कलमाचा गैरवापर झाल्याचे पहायला मिळाले, हे कलमच रद्द करा- शरद पवार
Published On
By Aadhunik Kesari
मुंबई: खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा या दाम्पत्याविरोधात, ‘मातोश्री’समोर हनुमान चालीसा पठणप्रकरणी भारतीय दंड संहितेतील १२४-अ हे राजद्रोहाचे अत्यंत गंभीर कलम लावण्यात आले. या कायद्याचा देशभरात विविध ठिकाणी झालेल्या गैरवापराप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी व्यक्तव्य केले आहे. कोरेगाव भीमा हिंसाचार घटनेची चौकशी करणाऱ्या आयोगासमोर मांडलेल्या सुचना प्रतिज्ञापत्रात शरद पवार यांनी हे मत… Continue reading राजद्रोहाच्या कलमाचा गैरवापर झाल्याचे पहायला मिळाले, हे कलमच रद्द करा- शरद पवार 