MLA Ravi Rana

<% catList.forEach(function(cat){ %> <%= cat.label %> <% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %> <%= node_description %>
<% } %> <% catList.forEach(function(cat){ %> <%= cat.label %> <% }); %>
Read More... ‘नवनीत राणा ‘चारआणे’, अन् इतक्या मोठ्या …मुख्यमंत्र्यांना आव्हान देत आहे’; आब्दुल सत्तारांचा घणाघात
Published On
By Aadhunik Kesari
औरंगाबाद : महसूल राज्यमंत्री आणि शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना थेट आव्हान दिले आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला आदेश दिला, तर मी अमरावतीत जाऊन खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याविरोधात शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडणूक लढेल,” असे अब्दुल सत्तार म्हणाले, ते रविवारी (८ मे) बीडमध्ये बोलत… Continue reading ‘नवनीत राणा ‘चारआणे’, अन् इतक्या मोठ्या …मुख्यमंत्र्यांना आव्हान देत आहे’; आब्दुल सत्तारांचा घणाघात नवनीत राणांनी न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ‘मविआ’ सरकार न्यायालयात जाणार
Published On
By Aadhunik Kesari
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानासमोर हनुमान चालीसा पठणचे आव्हान देणाऱ्या खासदार नवनीत राणा यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर आता त्या जामिनावर बाहेर असून त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री ठाकरे यांना आव्हान देणारे वक्तव्य केले आहे. जामिनाच्या अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी सरकारी वकील प्रदीप घरत यांनी याबाबत न्यायालयात जाणार असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, न्यायालयाने… Continue reading नवनीत राणांनी न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ‘मविआ’ सरकार न्यायालयात जाणार नवनीत राणांना गुन्हेगारांप्रमाणे वागणूक दिली गेली; देवेंद्र फडणवीस यांचा ‘मविआ’वर हल्लाबोल
Published On
By Aadhunik Kesari
नागपूर : मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठण प्रकरणी आमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना अटक झाली होती. त्यांची जामीनावर सुटका झाल्यानंतर त्यांना मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप आमदार आशिष शेलार यांनी लिलावती रुग्णालयात त्यांची भेट घेतली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. फडणवीस म्हणाले, आता नवनीत राणा यांची तब्येत… Continue reading नवनीत राणांना गुन्हेगारांप्रमाणे वागणूक दिली गेली; देवेंद्र फडणवीस यांचा ‘मविआ’वर हल्लाबोल राजद्रोहाच्या कलमाचा गैरवापर झाल्याचे पहायला मिळाले, हे कलमच रद्द करा- शरद पवार
Published On
By Aadhunik Kesari
मुंबई: खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा या दाम्पत्याविरोधात, ‘मातोश्री’समोर हनुमान चालीसा पठणप्रकरणी भारतीय दंड संहितेतील १२४-अ हे राजद्रोहाचे अत्यंत गंभीर कलम लावण्यात आले. या कायद्याचा देशभरात विविध ठिकाणी झालेल्या गैरवापराप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी व्यक्तव्य केले आहे. कोरेगाव भीमा हिंसाचार घटनेची चौकशी करणाऱ्या आयोगासमोर मांडलेल्या सुचना प्रतिज्ञापत्रात शरद पवार यांनी हे मत… Continue reading राजद्रोहाच्या कलमाचा गैरवापर झाल्याचे पहायला मिळाले, हे कलमच रद्द करा- शरद पवार 