Hanuman Chalisa
महाराष्ट्र  राजकीय 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून सत्तेचा दुरुपयोग : रवी राणा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून सत्तेचा दुरुपयोग : रवी राणा अमरावती : 14 दिवस तुरुंगवास भोगल्यानंतर खासदार नवनीत राणा मुंबईच्या लीलावती रुग्णालयात भरती झाल्या. त्यावेळी त्यांचा एमआरआय करण्यात आला. यावेळी शिवसैनिकांनी एमआरआय दाखविण्यावरून गदारोळ केला आणि प्रशासनाला धारेवर धरले. यामुळे आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सत्तेचा दुरुपयोग करीत असल्याची टीका केली आहे. रवी राणा म्हणाले की, शिवसेनेचे काही लोक मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून लिलावतीमध्ये गेले.… Continue reading मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून सत्तेचा दुरुपयोग : रवी राणा
Read More...
महाराष्ट्र  राजकीय  देश-विदेश 

२० फूट जमिनीत गाडण्याची धमकी देणाऱ्या संजय राऊतांवर गुन्हा नोंदविणार – नवनीत राणा

२० फूट जमिनीत गाडण्याची धमकी देणाऱ्या संजय राऊतांवर गुन्हा नोंदविणार – नवनीत राणा नवी दिल्ली : १३ दिवसांचा तुरुंगवास भोगून बाहेर आलेल्या अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांनी सोमवारी सायंकाळी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. राज्य सरकार आणि महाराष्ट्र पोलिसांनी केलेल्या छळाची तक्रार त्यांनी यावेळी केली. तसेच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन मला २० फुट जमीनीत गाडण्याची… Continue reading २० फूट जमिनीत गाडण्याची धमकी देणाऱ्या संजय राऊतांवर गुन्हा नोंदविणार – नवनीत राणा
Read More...
महाराष्ट्र  राजकीय 

‘काही विकृत मनोवृत्ती महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न करत आहेत’; रुपाली चाकणकरांचा नवनीत राणांवर निशाणा

‘काही विकृत मनोवृत्ती महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न करत आहेत’; रुपाली चाकणकरांचा नवनीत राणांवर निशाणा पुणे : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात भेट दिली. यावेळी त्यांनी नवनीत राणा यांच्यावर निशाणा साधला आहे. अपक्ष खासदार नवनीत राणा हे जर केंद्रात प्रतिनिधित्व करत आहे तर त्यांना माझा एक प्रश्न आहे. जेव्हा महाराष्ट्र अडचणीत होता, तेव्हा त्यांनी केंद्राकडे राज्याबाबत मदत मागितली असती तर ती लोकांच्या लक्षात आली… Continue reading ‘काही विकृत मनोवृत्ती महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न करत आहेत’; रुपाली चाकणकरांचा नवनीत राणांवर निशाणा
Read More...
महाराष्ट्र  राजकीय 

‘आम्ही तुमचा जामीन का रद्द करु नये’; न्यायालयाची नवनीत राणांना कारणे दाखवा नोटीस

‘आम्ही तुमचा जामीन का रद्द करु नये’; न्यायालयाची नवनीत राणांना कारणे दाखवा नोटीस मुंबई : अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा आणि वडनेरा मतदार संघाचे अपक्ष आमदार रवी राणा या दाम्पत्याला न्यायालयाकडून जामीन काही अटी आणि शर्थीसह मंजूर झाला होता. राणा दाम्पत्यावर लादून दिलेल्या अटी आणि शर्थीचे उल्लंघण झाल्यास त्यांचा मंजूर जामीर रद्द होऊ शकतो, असे न्यायालयाने सांगितले होते. जामीन मिळाल्यावर राणा दाम्पत्याने पुन्हा ठाकरे सरकारवर टीका मुख्यमंत्र्यांना आव्हान… Continue reading ‘आम्ही तुमचा जामीन का रद्द करु नये’; न्यायालयाची नवनीत राणांना कारणे दाखवा नोटीस
Read More...
महाराष्ट्र  राजकीय 

‘नवनीत राणा ‘चारआणे’, अन् इतक्या मोठ्या …मुख्यमंत्र्यांना आव्हान देत आहे’; आब्दुल सत्तारांचा घणाघात

‘नवनीत राणा ‘चारआणे’, अन् इतक्या मोठ्या …मुख्यमंत्र्यांना आव्हान देत आहे’; आब्दुल सत्तारांचा घणाघात औरंगाबाद : महसूल राज्यमंत्री आणि शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना थेट आव्हान दिले आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला आदेश दिला, तर मी अमरावतीत जाऊन खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याविरोधात शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडणूक लढेल,” असे अब्दुल सत्तार म्हणाले, ते रविवारी (८ मे) बीडमध्ये बोलत… Continue reading ‘नवनीत राणा ‘चारआणे’, अन् इतक्या मोठ्या …मुख्यमंत्र्यांना आव्हान देत आहे’; आब्दुल सत्तारांचा घणाघात
Read More...
महाराष्ट्र  राजकीय 

नवनीत राणांनी न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ‘मविआ’ सरकार न्यायालयात जाणार

नवनीत राणांनी न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ‘मविआ’ सरकार न्यायालयात जाणार मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानासमोर हनुमान चालीसा पठणचे आव्हान देणाऱ्या खासदार नवनीत राणा यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर आता त्या जामिनावर बाहेर असून त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री ठाकरे यांना आव्हान देणारे वक्तव्य केले आहे. जामिनाच्या अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी सरकारी वकील प्रदीप घरत यांनी याबाबत न्यायालयात जाणार असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, न्यायालयाने… Continue reading नवनीत राणांनी न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ‘मविआ’ सरकार न्यायालयात जाणार
Read More...
महाराष्ट्र  राजकारण 

नवनीत राणांना गुन्हेगारांप्रमाणे वागणूक दिली गेली; देवेंद्र फडणवीस यांचा ‘मविआ’वर हल्लाबोल

नवनीत राणांना गुन्हेगारांप्रमाणे वागणूक दिली गेली; देवेंद्र फडणवीस यांचा ‘मविआ’वर हल्लाबोल नागपूर : मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठण प्रकरणी आमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना अटक झाली होती. त्यांची जामीनावर सुटका झाल्यानंतर त्यांना मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप आमदार आशिष शेलार यांनी लिलावती रुग्णालयात त्यांची भेट घेतली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. फडणवीस म्हणाले, आता नवनीत राणा यांची तब्येत… Continue reading नवनीत राणांना गुन्हेगारांप्रमाणे वागणूक दिली गेली; देवेंद्र फडणवीस यांचा ‘मविआ’वर हल्लाबोल
Read More...
महाराष्ट्र  पोलिस  राजकारण 

राजद्रोहाच्या कलमाचा गैरवापर झाल्याचे पहायला मिळाले, हे कलमच रद्द करा- शरद पवार

राजद्रोहाच्या कलमाचा गैरवापर झाल्याचे पहायला मिळाले, हे कलमच रद्द करा- शरद पवार मुंबई: खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा या दाम्पत्याविरोधात, ‘मातोश्री’समोर हनुमान चालीसा पठणप्रकरणी भारतीय दंड संहितेतील १२४-अ हे राजद्रोहाचे अत्यंत गंभीर कलम लावण्यात आले. या कायद्याचा देशभरात विविध ठिकाणी झालेल्या गैरवापराप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी व्यक्तव्य केले आहे. कोरेगाव भीमा हिंसाचार घटनेची चौकशी करणाऱ्या आयोगासमोर मांडलेल्या सुचना प्रतिज्ञापत्रात शरद पवार यांनी हे मत… Continue reading राजद्रोहाच्या कलमाचा गैरवापर झाल्याचे पहायला मिळाले, हे कलमच रद्द करा- शरद पवार
Read More...

Advertisement