काँग्रेस
महाराष्ट्र  राजकीय 

‘नवनीत राणा ‘चारआणे’, अन् इतक्या मोठ्या …मुख्यमंत्र्यांना आव्हान देत आहे’; आब्दुल सत्तारांचा घणाघात

‘नवनीत राणा ‘चारआणे’, अन् इतक्या मोठ्या …मुख्यमंत्र्यांना आव्हान देत आहे’; आब्दुल सत्तारांचा घणाघात औरंगाबाद : महसूल राज्यमंत्री आणि शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना थेट आव्हान दिले आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला आदेश दिला, तर मी अमरावतीत जाऊन खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याविरोधात शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडणूक लढेल,” असे अब्दुल सत्तार म्हणाले, ते रविवारी (८ मे) बीडमध्ये बोलत… Continue reading ‘नवनीत राणा ‘चारआणे’, अन् इतक्या मोठ्या …मुख्यमंत्र्यांना आव्हान देत आहे’; आब्दुल सत्तारांचा घणाघात
Read More...
महाराष्ट्र  राजकारण 

कोणीही जाहीरपणे अल्टिमेटम द्यायला इथे हुकुमशाही नाही ; अजित पवारांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर

कोणीही जाहीरपणे अल्टिमेटम द्यायला इथे हुकुमशाही नाही ; अजित पवारांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर मुंबई : राज्यात भोंग्यावरुन वातावरण चांगलच तापले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरवण्याबाबत आक्रमक पवित्रा घेतल्याने राज्यातील पोलीस यंत्रणेवर ताण आला आहे. त्यातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भोंग्या बाबत राज्य सरकारची भूमिका जाहीर केली आहे. यावेळी त्यांनी राज्यातील सर्वांना सुप्रीम कोर्टाचे आदेश पाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच मंदिर आणि मशिदीवर भोंग्यांसाठी… Continue reading कोणीही जाहीरपणे अल्टिमेटम द्यायला इथे हुकुमशाही नाही ; अजित पवारांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
Read More...
महाराष्ट्र  पोलिस  राजकारण 

भोंगा वादात शरद पवारांनी मध्यस्थी करावी; गुणरत्न सदावर्तेंची मागणी

भोंगा वादात शरद पवारांनी मध्यस्थी करावी; गुणरत्न सदावर्तेंची मागणी पुणे : राज्यात हनुमान चालीसा आणि भोंग्यांच्या मुद्द्यावर राजकारण तापलेले आहे. मनसेने अल्टिमेटम दिल्यानंतर राज्यभरात पोलिसांवर प्रचंड ताण आला. त्यामुळे मनसेच्या नेत्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली तसेच अनेक नेत्यांची धरपकड झाली. अनेक मशिदींच्या बाहेर तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे. आता या वादात एसटी कामगारांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी उडी घेतली आहे.… Continue reading भोंगा वादात शरद पवारांनी मध्यस्थी करावी; गुणरत्न सदावर्तेंची मागणी
Read More...
महाराष्ट्र  राजकारण 

बाळासाहेबांचा ‘तो’ व्हिडीओ ट्विट करत राज ठाकरेंनी साधला शिवसेनेवर निशाना

बाळासाहेबांचा ‘तो’ व्हिडीओ ट्विट करत राज ठाकरेंनी साधला शिवसेनेवर निशाना मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीसमोरील भोंगे उतरवण्याबाबत महाविकास आघाडी सरकारला ३ मेचा अल्टीमेटम दिला होता. अन्यथा ४ तारखेपासून मशिदीसमोर हनुमान चालीसा वाजवण्याचे आदेश त्यांनी मनसैनिकांना दिले होते. दरम्यान आज पहाटे राज्यातील अनेक भागात मशिदींमध्ये आवाजाची मर्यादा पाळण्यात आल्याचे दिसून आले. तत्पूर्वी राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा एक जुना व्हिडिओ पोस्ट केला आहे.… Continue reading बाळासाहेबांचा ‘तो’ व्हिडीओ ट्विट करत राज ठाकरेंनी साधला शिवसेनेवर निशाना
Read More...
महाराष्ट्र  केंद्र सरकार  महागाई  राजकारण 

आता नकोसे झाले भाजपचे अच्छे दिन, बरे होते जुनेच दिन- नाना पटोले

आता नकोसे झाले भाजपचे अच्छे दिन, बरे होते जुनेच दिन- नाना पटोले मुंबई : राज्यात पेट्रोल 45 टक्के तर डिझेल 75 टक्क्यांनी महागले आहे. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ट्विट करत भाजपवर निशाना साधला आहे. नाना पटोले ट्विट करत म्हणाले, आता नको अच्छे दिन, बरे होते जुनेच दिन! आठ वर्षांत पेट्रोल 45 टक्के तर डिझेल 75 टक्के महाग केले. नकोसे झालेत भाजपचे हे अच्छे दिन, असा… Continue reading आता नकोसे झाले भाजपचे अच्छे दिन, बरे होते जुनेच दिन- नाना पटोले
Read More...

Advertisement