BJP
महाराष्ट्र  राजकीय 

‘नवनीत राणा ‘चारआणे’, अन् इतक्या मोठ्या …मुख्यमंत्र्यांना आव्हान देत आहे’; आब्दुल सत्तारांचा घणाघात

‘नवनीत राणा ‘चारआणे’, अन् इतक्या मोठ्या …मुख्यमंत्र्यांना आव्हान देत आहे’; आब्दुल सत्तारांचा घणाघात औरंगाबाद : महसूल राज्यमंत्री आणि शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना थेट आव्हान दिले आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला आदेश दिला, तर मी अमरावतीत जाऊन खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याविरोधात शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडणूक लढेल,” असे अब्दुल सत्तार म्हणाले, ते रविवारी (८ मे) बीडमध्ये बोलत… Continue reading ‘नवनीत राणा ‘चारआणे’, अन् इतक्या मोठ्या …मुख्यमंत्र्यांना आव्हान देत आहे’; आब्दुल सत्तारांचा घणाघात
Read More...
महाराष्ट्र  राजकीय 

किरीट सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला अनेक कंपन्यांकडून कोट्यवधींचा निधी; संजय राऊतांचा आरोप

किरीट सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला अनेक कंपन्यांकडून कोट्यवधींचा निधी; संजय राऊतांचा आरोप मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी ट्वीट करत भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर पुन्हा एकदा गैरव्यवहाराचा आरोप केला आहे. किरीट सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला ईडी, इनकम टॅक्सच्या रडारवर असलेल्या अनेक कंपन्यांनी कोट्यवधींचा निधी दिल्याचा आरोप संजय राऊतांनी ट्विट करत केला आहे. तसेच अनेक दावेही संजय राऊतांनी केले आहेत. Kirit ka Kamal! 2013-14:Kirit… Continue reading किरीट सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला अनेक कंपन्यांकडून कोट्यवधींचा निधी; संजय राऊतांचा आरोप
Read More...
महाराष्ट्र  राजकारण 

नवनीत राणांना गुन्हेगारांप्रमाणे वागणूक दिली गेली; देवेंद्र फडणवीस यांचा ‘मविआ’वर हल्लाबोल

नवनीत राणांना गुन्हेगारांप्रमाणे वागणूक दिली गेली; देवेंद्र फडणवीस यांचा ‘मविआ’वर हल्लाबोल नागपूर : मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठण प्रकरणी आमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना अटक झाली होती. त्यांची जामीनावर सुटका झाल्यानंतर त्यांना मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप आमदार आशिष शेलार यांनी लिलावती रुग्णालयात त्यांची भेट घेतली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. फडणवीस म्हणाले, आता नवनीत राणा यांची तब्येत… Continue reading नवनीत राणांना गुन्हेगारांप्रमाणे वागणूक दिली गेली; देवेंद्र फडणवीस यांचा ‘मविआ’वर हल्लाबोल
Read More...
महाराष्ट्र  high court  राजकारण 

‘यांच्या विचारधारेतच आरक्षण नाही’; ओबीसी आरक्षणावरुन धनंजय मुंडेची भाजपवर टीका

‘यांच्या विचारधारेतच आरक्षण नाही’; ओबीसी आरक्षणावरुन धनंजय मुंडेची भाजपवर टीका जळगाव : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षणावरून राजकारण चांगलेच तापले आहे. सुप्रीम कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेळापत्रक दोन आठवड्यात अधिसूचित करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता या निवडणुका पुन्हा एकदा ओबीसी आरक्षणाशिवाय होण्याची शक्यता आहे. यावरुन आता भाजपाने महाविकास आघाडी सरकारला घेरले आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे… Continue reading ‘यांच्या विचारधारेतच आरक्षण नाही’; ओबीसी आरक्षणावरुन धनंजय मुंडेची भाजपवर टीका
Read More...
महाराष्ट्र  राजकारण 

भोंग्यावर बोलणं तुमचं काम नाही, महागाईवर बोला; संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींना टोला

भोंग्यावर बोलणं तुमचं काम नाही, महागाईवर बोला; संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींना टोला मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील धार्मिक स्थळांवरील भोंग्याचा प्रश्‍न उपस्थित केल्याने राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. राज ठाकरे यांनी जरी हा मुद्दा सामाजिक असल्याचे सांगितले असले तरी याचे राजकीय पडसाद राज्यात उमटत आहेत. दरम्यान, याच मुद्द्यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधताना संजय… Continue reading भोंग्यावर बोलणं तुमचं काम नाही, महागाईवर बोला; संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींना टोला
Read More...
महाराष्ट्र  court  राजकारण 

‘राणा दाम्पत्याचा तुरुंगातील अनुभव ऐकला अन् इंग्रजांची आठवण झाली’; किरीट सोमय्यांची प्रतिक्रिया

‘राणा दाम्पत्याचा तुरुंगातील अनुभव ऐकला अन् इंग्रजांची आठवण झाली’; किरीट सोमय्यांची प्रतिक्रिया मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवास्थानासमोर हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा दिल्याप्रकरणी अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा आणि वडनेरा मतदार संघाचे आमदार रवी राणा यांना मुंबई पोलिसांनी अटक केली होती. मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष कोर्टाने अखेर बारा दिवसांनी त्यांना जामीन मंजूर केला. आज सकाळी भायखळा तुरुंगातून सुटका झाल्यानंतर नवनीत राणा थेट लीलावती… Continue reading ‘राणा दाम्पत्याचा तुरुंगातील अनुभव ऐकला अन् इंग्रजांची आठवण झाली’; किरीट सोमय्यांची प्रतिक्रिया
Read More...
महाराष्ट्र  court  high court  राजकारण 

तब्बल 12 दिवसानंतर राणा दाम्पत्याची भेट; नवनीत राणांना कोसळलं रडू

तब्बल 12 दिवसानंतर राणा दाम्पत्याची भेट; नवनीत राणांना कोसळलं रडू मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवास्थानासमोर हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा दिल्याप्रकरणी अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा आणि वडनेरा मतदार संघाचे आमदार रवी राणा यांना मुंबई पोलिसांनी अटक केली होती. मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष कोर्टाने अखेर बारा दिवसांनी त्यांना जामीन मंजूर केला. आज सकाळी भायखळा तुरुंगातून सुटका झाल्यानंतर नवनीत राणा थेट लीलावती… Continue reading तब्बल 12 दिवसानंतर राणा दाम्पत्याची भेट; नवनीत राणांना कोसळलं रडू
Read More...
महाराष्ट्र  पोलिस  राजकारण 

भोंगा वादात शरद पवारांनी मध्यस्थी करावी; गुणरत्न सदावर्तेंची मागणी

भोंगा वादात शरद पवारांनी मध्यस्थी करावी; गुणरत्न सदावर्तेंची मागणी पुणे : राज्यात हनुमान चालीसा आणि भोंग्यांच्या मुद्द्यावर राजकारण तापलेले आहे. मनसेने अल्टिमेटम दिल्यानंतर राज्यभरात पोलिसांवर प्रचंड ताण आला. त्यामुळे मनसेच्या नेत्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली तसेच अनेक नेत्यांची धरपकड झाली. अनेक मशिदींच्या बाहेर तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे. आता या वादात एसटी कामगारांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी उडी घेतली आहे.… Continue reading भोंगा वादात शरद पवारांनी मध्यस्थी करावी; गुणरत्न सदावर्तेंची मागणी
Read More...
महाराष्ट्र  राजकारण 

बाळासाहेबांचा ‘तो’ व्हिडीओ ट्विट करत राज ठाकरेंनी साधला शिवसेनेवर निशाना

बाळासाहेबांचा ‘तो’ व्हिडीओ ट्विट करत राज ठाकरेंनी साधला शिवसेनेवर निशाना मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीसमोरील भोंगे उतरवण्याबाबत महाविकास आघाडी सरकारला ३ मेचा अल्टीमेटम दिला होता. अन्यथा ४ तारखेपासून मशिदीसमोर हनुमान चालीसा वाजवण्याचे आदेश त्यांनी मनसैनिकांना दिले होते. दरम्यान आज पहाटे राज्यातील अनेक भागात मशिदींमध्ये आवाजाची मर्यादा पाळण्यात आल्याचे दिसून आले. तत्पूर्वी राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा एक जुना व्हिडिओ पोस्ट केला आहे.… Continue reading बाळासाहेबांचा ‘तो’ व्हिडीओ ट्विट करत राज ठाकरेंनी साधला शिवसेनेवर निशाना
Read More...
महाराष्ट्र  पोलिस  राजकारण 

भाऊ असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंवर थातूर मातूर कलमं लावली गेली – इम्तियाज जलील

भाऊ असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंवर थातूर मातूर कलमं लावली गेली – इम्तियाज जलील मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादेतील सभेत दंगे भडकवण्याच्या हेतूने चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्यावर कलम 116, 117, 135 आणि 153 अ अंतर्गत औरंगाबादच्या सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता राज ठाकरे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. या प्रकरणी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिली… Continue reading भाऊ असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंवर थातूर मातूर कलमं लावली गेली – इम्तियाज जलील
Read More...
महाराष्ट्र  पोलिस  राजकारण 

महाराष्ट्रात कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही – नाना पटोले

महाराष्ट्रात कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही – नाना पटोले मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कायद्याचे उल्लंघन केले असेल तर पोलीस त्यांच्यावर कारवाई करतील. महाराष्ट्रात कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. जर कोणी कायदा हातात घेत असेल तर त्यावर कायद्याप्रमाणे शासन व प्रशासन योग्य ती कारवाई करेल. राज्यातील वातावरण बिघडवण्याचा कोणताही प्रयत्न मविआ सरकार खपवून घेणार नाही. असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. उद्या राज… Continue reading महाराष्ट्रात कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही – नाना पटोले
Read More...
महाराष्ट्र  पोलिस  राजकारण 

‘कोणाच्याही आदेशाची वाट पाहू नका’; भोंगे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचे पोलिसांना निर्देश

‘कोणाच्याही आदेशाची वाट पाहू नका’; भोंगे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचे पोलिसांना निर्देश मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना मशिदींवरील भोंग्यांविरोधात बुधवारी (उद्या) राज्यभर आंदोलन करणार आहे. या आंदोलनामुळे राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. होणार्‍या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांसोबत बैठक घेत चर्चा केली. यानंतर पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत पोलिसांकडून होणार्‍या कारवाईची… Continue reading ‘कोणाच्याही आदेशाची वाट पाहू नका’; भोंगे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचे पोलिसांना निर्देश
Read More...

Advertisement