फुलेबाबा…!

फुलेबाबा…!

आसूड उगारायला शिकवलंत तुम्हीव्यवस्थेच्या चिंधड्या करण्याची ताकदआहात तुम्ही…शेटजी भटजी ह्या शत्रूचीओळख करून दिलित तुम्ही…शिवाजी राजाचा पराक्रमअन मातीतल्या मावळ्यांचाइतिहास अख्ख्या जगालासांगितलात तुम्ही…खरंतर फुलेबाबाशाहीर म्हणून मला भावताततुम्ही…तुमचे सत्यशोधक जलसे आजव्यवस्था परिवर्तनाच्या लढाईतमैलाचा दगड ठरलेत…‘तृतीय रत्न’ नाटक ब्राम्हणशाहीचीफसवेगिरी उघड करतं…‘गुलामगिरी’ लढण्यासाठीचंबळ मनगटात देतं…फुलेबाबा तुम्ही अन सावित्रीमायेनं शिक्षणाचीक्रांतीज्योत माझ्यात पेटवलीतती क्रांतीज्योत मुक्ता, फातिमाह्यांनी जशी पेटती ठेवली.आजही तशीच धगधगत राहील…… Continue reading फुलेबाबा…!


आसूड उगारायला शिकवलंत तुम्ही
व्यवस्थेच्या चिंधड्या करण्याची ताकद
आहात तुम्ही…
शेटजी भटजी ह्या शत्रूची
ओळख करून दिलित तुम्ही…
शिवाजी राजाचा पराक्रम
अन मातीतल्या मावळ्यांचा
इतिहास अख्ख्या जगाला
सांगितलात तुम्ही…
खरंतर फुलेबाबा
शाहीर म्हणून मला भावतात
तुम्ही…
तुमचे सत्यशोधक जलसे आज
व्यवस्था परिवर्तनाच्या लढाईत
मैलाचा दगड ठरलेत…
‘तृतीय रत्न’ नाटक ब्राम्हणशाहीची
फसवेगिरी उघड करतं…
‘गुलामगिरी’ लढण्यासाठीचं
बळ मनगटात देतं…
फुलेबाबा तुम्ही अन सावित्री
मायेनं शिक्षणाची
क्रांतीज्योत माझ्यात पेटवलीत
ती क्रांतीज्योत मुक्ता, फातिमा
ह्यांनी जशी पेटती ठेवली.
आजही तशीच धगधगत राहील…

अशोक बनकर

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकाऱ्यांसह इतरांच्या त्रासाला कंटाळून  शिक्षकांची दोन मुलासह नदीत कार घालून आत्महत्या  गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकाऱ्यांसह इतरांच्या त्रासाला कंटाळून  शिक्षकांची दोन मुलासह नदीत कार घालून आत्महत्या 
आधुनिक केसरी  नांद : हिमायतनगर पोटेड पोटा येथील एका शिक्षक गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी व कार्यालयातील कर्मचारी यांच्या कामगार कंटाला गोदावरी...
विधिमंडळ पक्षनेते आ.विजय वडेट्टीवारांच्या अल्टिमेटमपुढे प्रशासन नरमले
योजना पूर्ण करून शहरवासीयांना शुद्ध व नियमित पाणीपुरवठा करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मंदिर परिसरातील भू-संपादन अखेर यशस्वी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने दुकानदारांना मिळणार मालकी हक्काची जागा..!
‘लाडकी बहिण’ योजनेवर सत्तेतील सावत्र भावांचा ३५०० कोटी रुपयांचा दरोडा; सरकार आहे की दरोडेखोरांची टोळी : हर्षवर्धन सपकाळ
नामांकित कोचिंग क्लासेस संचालकाची आत्महत्या..!
महाबळेश्वरमध्ये भिगवणच्या तरुणाचा निघृण खून; चार आरोपींना बेड्या..!