मौजा उदापूर, ब्रम्हपुरी येथील इथेनॉल प्लॅंट ला भीषण आग
On
आधुनिक केसरी न्यूज
चंद्रपूर : जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील मौजा उदापूर येथील रामदेव बाबा solvents RBS या कंपनीमध्ये आग लागली असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सदरील ठिकाणी 1.25 लाख लिटर इथेनॉलचा साठा होता. त्या ठिकाणच्या डिस्टेन्शन प्लांटला आग लागलेली आहे. सध्या कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही. सध्या घटनास्थळी ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही व मूल येथील फायर ब्रिगेड पोचलेले आहेत, तसेच गडचिरोली जिल्ह्यातून दोन फायर ब्रिगेड वडसा येथून हजर झालेले आहेत. तसेच महानगरपालिका चंद्रपूर येथील दोन फायर टेंडर फोम solution सोबत रवाना करण्यात आलेले आहेत. सध्या कोणतेही जीवित हानी ची नोंद नाही
Tags:
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Latest News
19 Nov 2025 19:50:01
आधुनिक केसरी न्यूज करंजी : राजीव आगरकर करंजी जवळून पाच किलोमीटर अंतरावर ढोकी शेत शिवारात गुराख्याकडून मोबाईल वर करंजी येथील...

Comment List