जेसाभाई मोटवानी आणि घनशाम मूलचंदानी काँग्रेस पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित 

जेसाभाई मोटवानी आणि घनशाम मूलचंदानी काँग्रेस पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित 

आधुनिक केसरी न्यूज

मुंबई : दि. १९ नोव्हेंबर गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे नेते जेसाभाई मोटवानी आणि चंद्रपूरच्या बल्लारपूर येथील घनशाम मूलचंदानी या दोघांना काँग्रेस पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या निर्देशानुसार निलंबनाची ही कारवाई करण्यात आल्याची माहिती प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन ॲड. गणेश पाटील यांनी दिली आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

चंद्रपूर जिल्ह्यासाठी 1 व 3 एप्रिल रोजी येलो अलर्ट तर 2 एप्रिल ला ऑरेंज अलर्ट चंद्रपूर जिल्ह्यासाठी 1 व 3 एप्रिल रोजी येलो अलर्ट तर 2 एप्रिल ला ऑरेंज अलर्ट
आधुनिक केसरी न्यूज  चंद्रपूर : नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार चंद्रपूर जिल्ह्यासाठी दिनांक 1 व 3 एप्रिल 2026 रोजी...
नाशिक–छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पुन्हा भीषण अपघात मद्यधुंद; कंटेनर चालकाकडून दोन वाहनांना धडक, तिघे जखमी, एकाची प्रकृती चिंताजनक
पत्रकारांच्या आक्रमकतेमुळे आणि उपोषणाच्या इशाऱ्यामुळे प्रशासनास जाग
माओवादाविरुद्ध  लढा दिलेल्या सी-60 जवानांना राज्य शासनामार्फत विशेष ‘सी-60 पदक’ देण्यात येणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
ग्राहकांना गॅस वितरण घरपोच करावे- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
पैठण तालुक्यातील श्रीक्षेत्र आपेगावी वडाचे झाड कोसळल्याने गावाचा संपर्क तुटला!
पोलीस प्रशासन व कृषी विभाग यांच्या संयुक्त कारवाईत अनधिकृत कीटकनाशकांचा 5 लाख 47 हजारांचा मुद्देमाल जप्त