पाचोरा भडगाव कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज सायंकाळी पाच वाजता शिवसेना युवा सेना निर्धार मेळाव्याचे आयोजन
आधुनिक केसरी न्यूज
फकिरचंद पाटील
पाचोरा : आज एक नोव्हेंबर रोजी कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील यांचा वाढदिवस या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना युवा सेना निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा. ना. गुलाबरावजी पाटील पालक मंत्री जळगाव यांचे असणार आहे यावेळी चोपडा आमदार चंद्रकांत सोनवणे मुक्ताईनगर आमदार चंद्रकांत पाटील पारोळा आमदार अमोल पाटील अमळनेर मा. आमदार शिरीष चौधरी शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी शिवसेना संपर्कप्रमुख जळगाव सुनील चौधरी युवा सेना कार्यकारिणी सदस्य महाराष्ट्र राज्य डॉ. प्रियंका पाटील शिवसेना जिल्हाप्रमुख पारोळा एरंडोल अमळनेर वासुदेव पाटील शिवसेना जिल्हाप्रमुख जळगाव धरणगाव विष्णू भंगाळे महिला आघाडी जिल्हाप्रमुख सौ सरिता माळी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे कार्यक्रमाचे ठिकाण पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समिती येथे निर्धार मेळावा ठीक पाच वाजता सुरू होणार आहे असे आयोजकांनी सांगितले निर्धार मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील उपजिल्हाप्रमुख किशोर बारवकर तसेच युवा नेते सुमित पाटील यांनी केले आहे
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



 
                  
          
          
          
          
                 
                 
                 
                 
                 
                 
               
Comment List