विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे गुरुवारी परभणी दौर्यावर
On
आधुनिक केसरी न्यूज
गोपाल सातपुते
परभणी : विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे हे गुरुवार 13 ऑगस्ट रोजी परभणी जिल्ह्याच्या दौर्यावर येणार आहेत. शिंदे हे गुरुवारी दुपारी 1 वाजता अहिल्यानगर येथून शासकीय वाहनाने परभणीकडे प्रयाण करणार आहेत. सायंकाळी 6 वाजता कृषी विद्यापीठ रोडवरील अक्षदा मंगल कार्यालय येथे त्यांचे आगमन होणार असून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथीनिमित्त आयोजित कै. दत्तराव रौंदळे व कै. गंगाबाई दत्तराव रौंदळे स्मृती व्याख्यानमाला आणि पुरस्कार वितरण समारंभास ते उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमानंतर रात्री 7.50 वाजता ते रेल्वे स्थानकाकडे प्रयाण करणार असून रात्री 8.20 वाजता देवगिरी एक्सप्रेसने ते मुंबईकडे रवाना होणार आहेत.
Tags:
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Latest News
13 Aug 2025 20:31:51
आधुनिक केसरी न्यूज कुडूत्री : दुकानातील चॉकलेट मागण्याचा बहाणा करत व महिलेला बोलण्यात गुंतवत अज्ञात दोन चोरट्यानी रुक्मिणी मारुती राऊत...
Comment List