सकल मराठा समाजातर्फे क्रांतीचौक येथे भव्य निदर्शने
On
आधुनिक केसरी न्यूज
अक्षय ताठे
छत्रपती संभाजीनगर : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर करण्यात आलेली शाही फेकीच्या निषेधार्थ दीपक काटे व त्यांच्या साथीदार यांच्यावर मुक्तांतर्गत कारवाई करावी या मागणीसाठी आज छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौक येथे सकल मराठा समाजातर्फे जोरदार निदर्शने करण्यात आली दीपक काटे व त्याच्या काही परप्रांतीय साथीदारांवर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल असून आवद्य शस्त्र बाळगणे खून करणे खंडणी मागणे अशा अनेक गुन्ह्यात हे आरोपी असल्याचेही यावेळेस जमलेल्या मराठा समाजाच्या नेतृत्वाने आधुनिक केसरी सोबत बोलताना सांगितले. यांच्यावर कायदेशीर कारवाई न केल्यास सकल मराठा समाज यापुढे तीव्र आंदोलन करून रस्त्यावर लढाई लढेल असे सांगण्यात आले. त्यावेळी मराठा समाजाचे कार्यकर्ते संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
Tags:
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Latest News
15 Jul 2025 18:48:45
आधुनिक केसरी न्यूज सचिन सरतापे म्हसवड सातारा : ढाकणी तालुका- माण जिल्हा सातारा गावचे हद्दीत साबळेयांचे शेत नावाचे शिवारात मल्हारी...
अशोक चव्हाणांच्या मतदार संघात घड्याळाचा गजर ; नागनाथ घिसेवाड अजीत पवार गटात मुंबंईत पक्षप्रवेश सोहळा
Comment List