ट्रॅव्हल्स चे धडकेत पिकअप मधील माशांचा समृद्धीवर पाऊस
आधुनिक केसरी न्यूज
ज़ैनुल आबेद्दीन
डोणगाव : पोलीस स्टेशन हद्दीतील समृद्धी महामार्ग चॅनल क्रमांक २६९ येथे नऊ जुलै च्या सकाळी साडेचार वाजता दरम्यान यवतमाळ येथील मासोळी घेऊन जाणारा पिकअप वाहनाला मागुन जाणाऱ्या ट्रॅव्हल्सने दोरदार धडक देऊन पीकअप गाडीतील माशांचा समृद्धी महामार्गावर पाऊस पडला.
यवतमाळ येथील अक्षय कुमार 29 वर्ष हा आपल्या पिकप वाहन क्रमांक एम एच 19551 चालत असून यवतमाळ इथून मासोळी घेऊन मुंबई येथे जात असताना मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावरील चैनल नंबर 219 वर नऊ जुलै च्या सकाळी साडेचार वाजता जात असताना ट्रॅव्हल्स वाहन क्रमांक एम एच 19 सीएक्स 55 51 ट्रॅव्हल्स चालकांनी बोरगाव व निष्काळजीपणांनी सर्व जात असलेल्या एक वाहनाला धडक दिली या धडके पिकअप मध्ये असल्या रस्त्यावर पडल्यात यामुळे काही वेळ समृद्धीवर माशांचा पाऊस पडते चित्र पाहायला मिळाले ट्रॅव्हल्स वाहनाचा वेग जास्त असल्याने धडक दिल्यानंतर ट्रॅव्हल्स रस्त्याच्या खाली पडली अपघात होताच पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी अपघातग्रस्तांना मदत केली.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List