हा सन्मान जनतेला समर्पित...
On
आधुनिक केसरी न्यूज
चंद्रपूर : पूर्व विदर्भातील राजकीय नेत्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणारा लोकमत लोकनायक कॉफी टेबल बुक प्रकाशन समारंभ तथा लोकमत सखी मंच नूतन बोधचिन्हाच्या अनावरण समारंभ आज संपन्न झाला.
लोकमतच्या वतीने आयोजित कार्यक्रमात आपल्या चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील उल्लेखनीय कामाची दखल घेत लोकमत वृत्त समूहाच्या वतीने सन्मान केला. आपल्या सर्वांच्या साथीने आपण मतदारसंघात विकासात्मक भूमिका बजावून मतदारसंघाचा उत्कर्ष साधण्याचा मनापासून प्रयत्न करत आहोत. आपण दाखवलेल्या विश्वासाला आज पात्र ठरलो असून लोकमत वृत्त समूहाने केलेला सन्मान मी मतदारसंघातील जनतेला समर्पित करतो. युवांची साथ, माय - माऊलींचा आणि ज्येष्ठांचा आशीर्वाद असाच माझ्या पाठीशी असू द्यावा.
Tags:
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Latest News
07 Jul 2025 19:22:41
आधुनिक केसरी न्यूज छत्रपती संभाजीनगर : वीकॅन एन्व्हायर्नमेंट वेल्फेअर असोसिएशन आणि हर्ष ऍग्रो केअर यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशीनिमित्त वाळूज...
Comment List