जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडले

जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडले

आधुनिक केसरी न्यूज 

दादासाहेब घोडके

पैठण : जायकवाडी धरणाचे 27 पैकी 18 दरवाजे अर्ध्या फुटाने उघडण्यात आले आहेत. त्यामुळे सध्या गोदावरी नदीपात्रामध्ये 9 हजार 432 क्युसेक्स याप्रमाणे जलविसर्ग केला जात असल्याची धरण नियंत्रण कक्षातुन देण्यात आली.
मंगळवार दि,१० दुपारी साडे अकराच्या सुमारास आणखी सहा दरवाजे उघडण्यात आले. प्रकल्पाच्या 27 पैकी 13, 224, 15, 22, 17 आणि 20 क्रमांकाचे दरवाजे अर्ध्या फुटाने उघडण्यात आले. अशा प्रकारे 27 पैकी 18 दरवाजे उघडून गोदावरी नदीपात्रामध्ये 9 हजार 432 क्सुसेक्सचा विसर्ग सुरू आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

पोटच्या मुलानेच केला वडिलाचा खून ; रुई येथील हत्याकांडाचा २ तासांत छडा पोटच्या मुलानेच केला वडिलाचा खून ; रुई येथील हत्याकांडाचा २ तासांत छडा
आधुनिक केसरी न्यूज  सुखापूरी  : अंबड तालुक्यातील मौजे रुई येथे एका ४५ वर्षीय व्यक्तीची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या...
लातूरनजिक कार अपघातात; केजचे तहसीलदार गिड्डे यांचा मृत्यू
Breking News : बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार : हर्षवर्धन सपकाळ 
पाचोर्‍यात दर्जेदार रस्त्यांची सुरुवात; प्रभाग ९ मध्ये भव्य भूमिपूजन
हिमायतनगर शहरात दोन गटात हाणामारी; एकमेकांवर तलवारी व  चाकूने हल्ला
भोकर येथील तत्कालीन अभियंत्यास एक वर्षाची शिक्षा
दै. आधुनिक केसरीच्या वृत्ताची शासनाकडून दखल; नांदेड जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगिता देशमुख निलंबित