पोलिसांवर गोळीबार करून हल्लेखोर फरार; सोनेसांगवी परिसरात पोलिसांची मोठी शोधमोहीम

पोलिसांवर गोळीबार करून हल्लेखोर फरार; सोनेसांगवी परिसरात पोलिसांची मोठी शोधमोहीम

आधुनिक केसरी न्यूज

गणेश साकोरे

सोनेसांगवी : आरोपींची दुचाकी (एमएच १२ डब्ल्यूजी प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी चार राऊंड रांजणगाव ५१८५) पोलिसांनी जप्त केली आहे. फायर केले. मात्र अंधार आणि दाट एमआयडीसी पोलिसांच्या पथकावर थेट पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, शेखर उसाचा फायदा घेत दोन्ही आरोपी पसार गोळीबार करून पसार झालेल्या सराईत जाधव हा सराईत गुन्हेगार असून होण्यात यशस्वी ठरले, गुन्हेगार आणि त्याच्या साथीदाराचा त्याच्यावर भोसरी व दिघी पोलीस या धक्कादायक घटनेनंतर पुणे ग्रामीण, शोध घेण्यासाठी पोलिसांनी सोनेसांगवी ठाण्यांत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा आणि परिसरात मोठी शोधमोहीम उभारली आहेत. चोली परिसरात करण राठोड स्थानिक पोलिसांची अतिरिक्त कुमक आहे. अष्टविनायक महामार्गावर याच्यावर झालेल्या गोळीबार घटनास्थळी दाखल झाली. रविवारी झालेल्या थरारक पाठलागानंतर प्रकरणानंतर पोलीस त्याच्या मागावर दिवसभर ड्रोन, स्थानिक खबऱ्यांचे जाळे आरोपींनी उसाच्या शेतात लपून होते. शनिवारी (ता. १६) सायंकाळी आणि विशेष पथकांच्या मदतीने पोलिसांवर गोळ्या झाडल्याने परिसरात सोनेसांगवी येथील शेळके वस्ती परिसरात कसून शोधमोहीम एकच खळबळ उडाली. परिसरात आरोपी लपून बसल्याची राबविण्यात आली. मात्र सायंकाळपर्यंत याप्रकरणी पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेचे माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी हल्लेखोरांचा कोणताही ठावठिकाणा पोलीस कर्मचारी गोरक्षनाथ बालवडकर सापळा रचला.लागला नव्हता. यांनी फिर्याद दिली असून,शेखर दरम्यान, पोलिसांची चाहूल लागताच घटनेमुळे सोनेसांगवी आणि परिसरात संभाजी जाधव (वय २५, रा. शिक्रापूर, आरोपींनी दुचाकीवरून भरधाव पळ भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, ता. शिरूर) आणि त्याच्या एका अज्ञात काढला. अष्टविनायक महामार्गावर पोलिसांनी नागरिकांना अफवांवर साथीदाराविरोधात जीवघेणा हल्ला व काही किलोमीटर थरारक पाठलाग सुरु विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले शासकीय कामात अडथळा निर्माण होता. अखेर दुचाकी बंद पडल्याने आहे. केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आरोपी उसाच्या शेतात घुसले आणि आला आहे.घटनास्थळावरून पोलिसांवर अचानक गोळीबार केला.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

बनायेंगे मंदिर या गुन्ह्यातून जिल्हा चिटणीस तथा कारसेवक किशोरसिंह चौहान यांच्यासह 12 आरोपींची निर्दोष मुक्तता बनायेंगे मंदिर या गुन्ह्यातून जिल्हा चिटणीस तथा कारसेवक किशोरसिंह चौहान यांच्यासह 12 आरोपींची निर्दोष मुक्तता
आधुनिक केसरी न्यूज  मुखेड : पोलीस प्रशासनाने एका विशिष्ट धर्माच्या राजकीय कार्यकर्त्याच्या दबावापोटी भारतीय जनता पार्टीचे एकनिष्ठ कार्यकर्ते तथा कट्टर...
पोलिसांवर गोळीबार करून हल्लेखोर फरार; सोनेसांगवी परिसरात पोलिसांची मोठी शोधमोहीम
लोहा शहरातील लॉजवर पोलिसांचा धडक छापा; अनैतिक व्यवसायाविरोधात मोठी कारवाई
रामाळा तलाव स्वच्छतेसाठी शिवसेनेचा मनपा आयुक्तांना 24 तासांचा अल्टिमेटम 
चाकू हल्ल्यातील आरोपी अद्याप फरार 
खरीप २०२५ पीकविमा; ₹३३६ कोटी वितरित करण्याचे आदेश आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्रानंतर जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई
दोन कोटींचा खंडणीसाठी फर्निचर मॉल वर गोळीबार