जालना लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून कल्याण काळेंची उमेदवारी जाहीर,पैठणमध्ये फोडले फटाके...!

जालना लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून कल्याण काळेंची उमेदवारी जाहीर,पैठणमध्ये फोडले फटाके...!

आधुनिक केसरी न्यूज 

दादासाहेब घोडके

पैठण : जालना लोकसभा मतदारसंघातुन महाविकास आघाडीच्या वतीने डॉ. कल्याण काळे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यानिमित्ताने आज पैठण शहरातील बसस्थानक चौकात महाविकास आघाडीच्या वतीने फटाके फोडून जल्लोष करण्यात आला.
यावेळी मा. राज्य मंत्री अनिल पटेल , मा. आमदार  संजय वाघचौरे ,शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पैठण विधानसभा मतदारसंघाचे नेते ऊप जिल्हाप्रमुख दत्ताभाऊ पा.गोर्डे, कांचन कुमार चाटे,  रविंद्र दादा काळे, अनिल घोडके, निमेश पटेल, कल्याण भुकेले ,उमेश पंडुरे ,सुदाम शिंदे, आप्पासाहेब गायकवाड, किशोर वैद्य ,अजय परळकर, यशवंत काळे,गणेश पवार,संभाजी काटे, शुभम गायकवाड, आकाश रावस, सह नागरिक उपस्थित होते...!

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

अशोक चव्हाणानी घेतली जखमीची भेट..! अशोक चव्हाणानी घेतली जखमीची भेट..!
आधुनिक केसरी न्यूज  भोकर : लगत  गुरुवारी (ता १०)झालेल्या भीषण अपघातात  सात जण ठार झाल्याची माहिती  माजी मुख्यमंत्री तथा खासदार...
ट्रक व मॅजिकची समोरासमोर धडक सहाजण ठार..!
भोकर लगत कार अपघातात तीनजण जखमी बलुनमुळे प्राण वाचले
मराठा कुणबी जात प्रमाणपत्र; बैलपोळा असूनही शिबिरांना गर्दी माहिती,नोंदी बघून अर्ज केले दाखल
तलवाडा येथे ड्राॅ पद्धतीने सोळा सन साजरा; भावलाल किटे यांना मिळाला मान..!
अण्णा हजारे यांच्या प्रकृतीची विचारपूस; तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांची बॉम्बे हॉस्पिटलमध्ये भेट
MPSC च्या अनागोंदी कारभाराप्रकरणी अध्यक्ष व सचिवांची हकालपट्टी करा, अध्यक्ष मुख्यमंत्र्यांचा ‘खास’ असल्याने कारवाई करत नाही का?: हर्षवर्धन सपकाळ