आजचे चर्चेतील ट्विट : मोदीजींचा डंका मोठा, जय श्रीरामाचा नारा खोटा…!

आजचे चर्चेतील ट्विट : मोदीजींचा डंका मोठा, जय श्रीरामाचा नारा खोटा…!

आधुनिक केसरी न्यूज 
 
NCP
 
@NCPspeaks
Follow
मोदीजींचा डंका मोठा, जय श्रीरामाचा नारा खोटा…! प्रभूश्रीरामांचा आदर म्हणून बंधू लक्ष्मण आणि प्रिय भक्त हनुमान ही त्यांच्या पायाशी बसत असत. पण हे स्वत:च्या प्रेमात इतके बुडालेत की ज्यांच्या नावाचा जप करत होते, त्यांच्या थेट बाजूलाच बॅनरवर आलेत. काय ते विश्वगुरूंचे नेतृत्त्व आणि काय ते कार्यकर्त्याचे कर्तृत्त्व…!! #राजकारणासाठी_केली_सगळी_सोंग #RamMandir #Ayodhya #NCP
Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Latest News

मालगाडी रुळावरून घसरली ; मोठा अपघात टळला ; बल्लारशा रेल्वे स्टेशन येथील घटना  मालगाडी रुळावरून घसरली ; मोठा अपघात टळला ; बल्लारशा रेल्वे स्टेशन येथील घटना 
आधुनिक केसरी न्यूज  प्रेम गहलोत  बल्लारपूर : बल्लारपूर येथे अल्ट्राटेक सिमेंट कारखान्यातून सिमेंट घेऊन जाणारी मालगाडी आज दुपारी १२.१५ वाजता...
"विद्यापीठ आपल्या गावात' : गोंडवाना विद्यापीठ देणार गावातच शिक्षण आणि पदवी
‘फेकूनामा’ , ‘चुनावी जुमलेबाजी’....भाजपाच्या जाहीरनाम्याचा नाना पटोले यांनी 'असा' घेतला समाचार 
Breaking News : विदर्भात पावसाचे उन्हाळी अधिवेशन सुरू 
जालना लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून कल्याण काळेंची उमेदवारी जाहीर,पैठणमध्ये फोडले फटाके...!
आनंदवन सकारात्मक ऊर्जेचे केंद्रबिंदू : सुधीर मुनगंटीवार   
नाना पटोले यांच्यावरील हल्ल्यामागे कोणाचा हात ?