Video !!  मानवाची अंतराळातील झेप !!

 

 

आधुनिक केसरी न्यूज 

छ्त्रपती संभाजीनगर : मानवाची अंतराळातील झेप ही अलौकिक ठरलेली आहे. भारताचे चांद्रयान मोहीम मधिल चांद्रयान -३ हे चंद्रावर दक्षिण ध्रुवावर हे विक्रम लॅंडर यशस्वीपणे उतरले.आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी दक्षिण आफ्रिकेच्या मधून सगळ्या भारतीयांचे कौतुक केले.इस्त्रोच्या  सर्व शास्त्रज्ञानांचे मनापासून कौतुक केले.

सुधीर कोर्टीकर हे छत्रपती संभाजी नगर मधील मोठे टपाल तिकीट व नाणेसंग्राहक आहेत.त्यांच्या टपाल तिकीटाच्या माध्यमातून त्यांनी *मानवाची अंतराळीत झेप* या माध्यमातून
जगातील असंख्य राष्ट्रांनी टपाल तिकीटांतून ज्या मोहिमा झाल्या त्यांची अगणित टपाल काढली नी साऱ्या जगाला त्याची माहिती करून दिलेली आहे....

सुधीर कोर्टीकरांनी आपल्या टपाल तिकीटाच्या माध्यमातून ही माहिती ४ लाख लोकांना आपल्या प्रदर्शनातून करुन दिली आहे.त्यासाठी सुधीर कोर्टीकरांना 
एक सुवर्ण दोन रौप्य दोन कांस्यपदकांनी गौरवण्यात आलेलं आहे...
दैनिक आधुनिक केसरीच्या माध्यमातून आपल्या सर्व रसिक वाचकांना माहिती साठी पाठविलेले आहे....

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

चंद्रपुरातील सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ. गोपाल मुंधडा यांचे निधन चंद्रपुरातील सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ. गोपाल मुंधडा यांचे निधन
आधुनिक केसरी न्यूज चंद्रपुरातील सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ, संवेदनशील समाजसेवक, दूरदृष्टी असलेले पर्यावरणप्रेमी आणि अखेरच्या श्वासापर्यंत जनतेच्या सेवेसाठी झटणारे डॉ. गोपाल मुंधडा...
महापौर मुनगंटीवार गटाचा, उपमहापौर व गटनेतेपद जोरगेवार गटाकडे
लग्न लावून देण्याचे आमिष दाखवून तीन लाखांची फसवणूक; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
चंद्रपूर महापालिकेतील काँग्रेसचा तिढा काँग्रेस हायकमांडच्या बैठकीनंतर सुटेल,काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी केले स्पष्ट
दादांचे स्वप्न पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली : प्रा.पाटील
माझी नियुक्ती झाल्याबद्दलच्या बातम्या पूर्णपणे निराधार, तथ्यहीन : प्रफुल पटेल
गोंडवाना विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी स्टुडन्ट प्रोफाइल मधील माहिती मराठीतून आद्ययावत करण्याचे आवाहन