वाघलवाडा येथे नविन साखर खाण्यावर बाल कामगाराचा  खांबावरून पडून जागीच मृत्यू

वाघलवाडा येथे नविन साखर खाण्यावर बाल कामगाराचा  खांबावरून पडून जागीच मृत्यू

आधुनिक केसरी न्यूज 

साईनाथ हमदे

उमरी : काही पत्रकार मित्र आणि सामाजिक सामाजिक सह्याने[मीडिया रिपोर्टर फराद बेग तळेगावकर] यांनी बिहार गावी कॉन्टॅक करून बॉडी हॅन्ड ओव्हर करून दिली बॉडी ओळखायला किमाम 40तास लागले. तरी फराद गप ना बसून चढ्यून सूत्रधारी तत्त्वे बाजारवीत आहेत व्ही.पी.के.साखर कारखाना वाल्वाडा ता.उमरी येथाल नविन कारखाण्यामध्ये येल्या वेल्डींग काम करताना 50 फुटांचे खांबचे साठे जागीच खरे आहे. कारखाना वाघलवाडा येथे कार्यरत आहेत. उद्योग समूहाचे अध्यक्ष व कार्यकर्ते मारोतराव कवळे गुरुजी यांच्या समुहाचे अध्यक्ष वेल्डिंग काम करत होते.

पन्नास फुटा उंचाच्या खांबावर चढून वेल्डिंग करत असताना तोलगाव 50 फूट उंचाच्या खांबा खाली लोखंडी गजाळी वर जागीच सांगत आहे. त्यांना शेपिंग दिली.आपली चुक मयत बे गावागावात काम करणारी मुकेना सांगता सांगता त्यांना लपून ठेवलं. कारण पत्रकाराना माहीत नाही म्हणून त्यांना बालपण निर्माण करायला हवं. म्हणून त्यांना गावच्या गावचा असुन गावाकडं उभं राहून जातं. पृथक्ना कोठलीही कल्पना न देता ग्रामीण भागात उमरी येथील दवाखान्यात त्यांची प्रेत आणण्यात आली आहे, तेव्हा त्यांना प्रेत ना कारखानदार यांनी दिलेले कोणीही आले नसून उमरी नागरिक व पत्रकार साहाय्यने सर्वांनी त्यांच्या स्वत:ला तयार केले आहे. पीएम त्यांना प्रेतच विल्हेवाट लावण्यासाठी गुत्तेदार व कारखानदार तडजोड चालू होते.

मयत नवीनच वय 15 वर्ष 07 आधार कार्ड महिन्यानुसार वय होत आहे. अस ओळखण्याचे पत्र आहे.तरी बालकामगार नियमानुसार आठवडा खाली काम सुरू करणे गुन्हा आहे.याची माहिती त्यांना काम सुरू करणे हे आहे.वयाचे नसतानाही त्यांना काम सुरू आहे असे सांगणारे असही उमरी ठा पोलीस अधिकारी गुठे साहेब यांनी तातुरमातुर सांगून ईडी केली आहे.
जाणुन बुडन घडलेल्या घटनाक्रमावर पडदा टाकण्याचे काम येथील अधिकारी,कारखास व अधिकारी केले आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

जिल्हा आपत्ती व्यवस्थापण प्राधिकरणाच्या पत्राला केराची टोपली अनेक शाळा  महाविद्यालय अजूनही सुरूच  जिल्हा आपत्ती व्यवस्थापण प्राधिकरणाच्या पत्राला केराची टोपली अनेक शाळा  महाविद्यालय अजूनही सुरूच 
आधुनिक केसरी न्यूज  चंद्रपूर : दि. ३० जुलै, २०२६ चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सध्या पावसाने चांगलाच जोर धरला असून काल दिनांक 28...
वाघलवाडा येथे नविन साखर खाण्यावर बाल कामगाराचा  खांबावरून पडून जागीच मृत्यू
गुरुपौर्णिमेनिमित्त शेगावी हजारो भाविक  भक्तांनी घेतले श्रींचे दर्शन
बनावट देयके अन् थेट खात्यात लाखो रुपये; देगलूर उपजिल्हा रुग्णालयातील महाघोटाळा उघडकीस
29 जुलै रोजी शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर; जिल्हाधिका-यांनी निर्गमित केले आदेश
भरदिवसा मॉर्निंग वॉक करणाऱ्या 68 वर्षीय व्यक्ती वर प्राणघातक हल्ला..!
लग्नाचे आमिष, फोटो व्हायरल करण्याची धमकी; तरुणीवरील कथित लैंगिक अत्याचारप्रकरणी दोघांवर गुन्हा