गोंडवाना विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी स्टुडन्ट प्रोफाइल मधील माहिती मराठीतून आद्ययावत करण्याचे आवाहन

गोंडवाना विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी स्टुडन्ट प्रोफाइल मधील माहिती मराठीतून आद्ययावत करण्याचे आवाहन

आधुनिक केसरी न्यूज

गडचिरोली : (गो. वि.) दिनांक 1/02/26विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य, विद्यार्थी तसेच संबंधितांना सूचित करण्यात येते की, हिवाळी २०२४ व उन्हाळी २०२५ परीक्षेमध्ये पदवी व पदव्युत्तर पदवी तसेच पदविका उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या पदवी प्रमाणपत्रामध्ये (Degree Certificate) मराठी भाषेमध्ये नाव समाविष्ट करण्यात येणार आहे.

महाविद्यालयाने Student Profile मध्ये विद्यार्थ्याचे मराठीत संपूर्ण नाव जसे स्वतःचे नाव, वडिलांचे नाव, आईचे नाव व आडनाव नमूद करणे अपेक्षित आहे, परंतु काही महाविद्यालयांनी Student Profile मध्ये नमूद केलेले नाही. त्यामुळे सदर विद्यार्थ्यांचे पदवी प्रमाणपत्र तयार करण्यात अडचण येत आहे.
सदर विद्यार्थ्यांचे मराठी भाषेमधील संपूर्ण नाव Students Profile मध्ये नमूद केलेले नाही. अशा विद्यार्थ्यांची नावे  WhatsApp Group (सर्व महाविद्यालयाचे कर्मचारी यांचे) तसेच महाविद्यालयाचे Email ID वर पाठविलेले आहेत.
याअनुषंगाने महाविद्यालयाने सदर विद्यार्थ्यांचे नाव Students Profile मध्ये तसेच विद्यार्थ्यांची नावांची यादी Excel Sheet मध्ये एम. के. सी. एल. कंपनीच्या Email ID वर दिनांक ०4/०2/2026  पर्यंत पाठवावी जेणेकरून विद्यार्थ्यांचे पदवी प्रमाणपत्र तयार करण्याची कार्यवाही वेळेत पूर्ण होऊन महाविद्यालयांना वेळेत पदवी प्रमाणपत्र वितरित करता येईल.
करीता संबंधित महाविद्यालयाने याबाबत  कार्यवाही घ्यावी.
असे आवाहन गोंडवाना विद्यापीठाचे परीक्षा संचालक डॉ. प्रवीण पोटदुखे यांनी केले आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

माझी नियुक्ती झाल्याबद्दलच्या बातम्या पूर्णपणे निराधार, तथ्यहीन : प्रफुल पटेल माझी नियुक्ती झाल्याबद्दलच्या बातम्या पूर्णपणे निराधार, तथ्यहीन : प्रफुल पटेल
आधुनिक केसरी न्यूज मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी माझी नियुक्ती झाल्याबद्दलच्या बातम्या काही प्रसारमाध्यमांमध्ये दाखवल्या जात असून या...
गोंडवाना विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी स्टुडन्ट प्रोफाइल मधील माहिती मराठीतून आद्ययावत करण्याचे आवाहन
प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुक्ती 
सिने स्टाईल मगराला पकडण्यात यश ; अपास संस्थेचे रेस्क्यू यशस्वी
सुकमा येथे चार नक्षलवाद्यांची शरणागती; दोन महिला नक्षलवाद्यांचा समावेश
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघाताची सखोल चौकशी करून संशयाचे ढग दूर करा
वाघाच्या हल्ल्यात शेतकरी महिला ठार..!