सुकमा येथे चार नक्षलवाद्यांची शरणागती; दोन महिला नक्षलवाद्यांचा समावेश
On
आधुनिक केसरी न्यूज
गडचिरोली : छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात चार नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांसमोर शरणागती स्वीकारली आहे. या आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये दोन महिला नक्षलवाद्यांचाही समावेश आहे.शरणागती स्वीकारताना या नक्षलवाद्यांनी स्वयंचलित शस्त्रांसह मोठ्या प्रमाणात दारुगोळा जमा केला आहे. संबंधित चारही नक्षलवाद्यांवर एकूण आठ लाख रुपयांचे इनाम जाहीर करण्यात आले होते.राज्य शासनाच्या पुनर्वसन धोरणामुळे आणि सातत्याने सुरू असलेल्या सुरक्षा मोहिमेमुळे नक्षल चळवळीला मोठा धक्का बसत असल्याचे सुरक्षा यंत्रणांकडून सांगण्यात आले आहे.
Tags:
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Latest News
31 Jan 2026 11:40:10
आधुनिक केसरी न्यूज गडचिरोली : छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात चार नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांसमोर शरणागती स्वीकारली आहे. या आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये दोन महिला...

Comment List