गिरड तालुका भडगाव शिवारात बिबट्या तळ ठोकून बिबट्याची पिले आढळली गिरड सह परिसरात भीतीचे वातावरण
On
आधुनिक केसरी न्यूज
गिरड : नंदू सर यांच्या शेतात ऊसतोड सुरू असतांना बिबट्याची पिली आढळून आली आहे गावात एकच गोंधळाला उडाला असून गिरड सह परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे जर पिले त्या ठिकाणी आहेत तर त्या ठिकाणी बिबट्यांचा वावर आहे वनविभागाने पाहणी करून शेतकऱ्यांना सावधानतेचा इशारा दिला आहे तसेच शेतामध्ये गुरेढोरे बांधू नये असा इशारा वन विभागाने दिला आहे
Tags:
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Latest News
26 Dec 2025 19:55:56
आधुनिक केसरी न्यूज गिरड : नंदू सर यांच्या शेतात ऊसतोड सुरू असतांना बिबट्याची पिली आढळून आली आहे गावात एकच गोंधळाला...

Comment List