मोरोशी आदिवासी आश्रम शाळेतील दहावीत शिकणा-या विद्यार्थीनीची आत्महत्या

मोरोशी आदिवासी आश्रम शाळेतील दहावीत शिकणा-या विद्यार्थीनीची आत्महत्या

आधुनिक केसरी न्यूज

शंकर करडे

मुरबाड : माळशेज घाटाच्या पायथ्याशी असणा-या मोरोशी अदिवासी  आश्रम शाळेतील इयत्ता दहावीत शिकणारी कु.कोमल भास्कर खाकर डोंगरवाडी ड या विद्यार्थीनीने गुरुवारी पहाटेच्या सुमारास वस्तीगृहातच गळफास घेवुन आत्महत्या केली असल्याची घटना घडली असल्याने आश्रम शाळेतील विद्यार्थांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एैरणीवर आला आहे. सदर घटनेचा पंचनामा टोकावडे पोलिसांनी केला असुन मुलीचं मृत्युदेह हे शविच्छेदनासाठी टोकावडे ग्रामीण रुग्णालयात आणले असुन पुढील तपास टोकावडे पोलिस ठाण्याचे स.पो.नि.शितलकुमार नाईक हे करत आहेत.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

मोरोशी आदिवासी आश्रम शाळेतील दहावीत शिकणा-या विद्यार्थीनीची आत्महत्या मोरोशी आदिवासी आश्रम शाळेतील दहावीत शिकणा-या विद्यार्थीनीची आत्महत्या
आधुनिक केसरी न्यूजशंकर करडेमुरबाड : माळशेज घाटाच्या पायथ्याशी असणा-या मोरोशी अदिवासी  आश्रम शाळेतील इयत्ता दहावीत शिकणारी कु.कोमल भास्कर खाकर डोंगरवाडी...
नागभीड ब्रह्मपुरी हायवे वर  चालत्या डिझेल टँकर ला लागली आग 
नाताळच्या सलग सुट्टयांमुळे संतनगरी हाऊसफुल्ल एक लाखाहून अधिक भाविकांनी घेतले श्रींचे दर्शन 
प्रचार समाप्तीनंतर सर्व प्रसारमाध्यमांतील निवडणूक विषयक जाहिरातींना बंदी,राज्य निवडणूक आयुक्त
गोंदियात मोठी कारवाई: मध्य प्रदेशातून दारूची तस्करी रोखली, आरोपी फरार 
रिसोड नगर परिषदेवर अनंतराव देशमुख यांचे “वर्चेस्व” कायम
गोंदिया,गोरेगाव, सालेकसात काँग्रेसचा तिरोड्यात भाजपाचा नगराध्यक्ष