मंत्री अतुल सावे यांना सरपंच मंगेश साबळे यांचे उपोषण सोडविण्यात यश
आधुनिक केसरी न्यूज
संभाजीनगर : दिनांक ६ ऑक्टोबर इतर मागास बहुजन कल्याण मंत्री, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा व दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या प्रयत्नांना यश आले असून फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा येथील सरपंच मंगेश साबळे यांचे सोमवार ०६ ऑक्टोंबर रोजी त्यांनी उपोषण सोडविले आहे. मागील ८ दिवसांपासून सिल्लोड तहसील कार्यालय येथे सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एकरी ५० हजार भरपाई मिळावी, या मागणीसाठी साबळे उपोषणाला बसले होते. मंत्री अतुल सावे यांनी आज मंगेश साबळे यांच्या उपोषणाला भेट देत प्रथम त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. साबळे यांच्याशी संबंधित शेतकऱ्यांच्या मागण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्री यांनी ही भेट घेण्याचा आदेश दिला होता.तसेच राज्य सरकार या मागण्यांबाबत सकारात्मक असून त्या सोडविण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार असल्याचे यावेळी माहिती देताना सावे म्हणाले. राज्य सरकारसह केंद्र सरकार सुद्धा या मागण्या पूर्ण करण्यासाठी पूर्ण प्
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List