संदीप नांगरे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश..!

संदीप नांगरे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश..!

आधुनिक केसरी न्यूज

छत्रपती संभाजीनगर : येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश अध्यक्ष प्रा. सुनील मगरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे, शिक्षक आमदार विक्रम काळे,राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली ताई चाकणकर व इतर पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये  सामाजिक न्याय विभागाच्या औंढा नागनाथ तालुका अध्यक्ष पदी संदीप  नांगरे यांची नियुक्ती करण्यात आली,सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्रा.सुनील मगरे यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उदघाट्न प्रसंगी नांगरे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले,याप्रसंगी डॉ. मिलिंद आठवले, डॉ. शिलवंत गोपनारायण, सरपंच बालाजी कऱ्हाळे उपसरपंच ब्रम्हा कऱ्हाळे माजी उपसरपंच शिवाजी कऱ्हाळे पोलीस पाटील तुकाराम दळवी भानुदास कऱ्हाळे अंबादास कऱ्हाळे दत्ता कऱ्हाळे रंगनाथ कऱ्हाळे सखाराम पाटील ज्ञानेश्वर कऱ्हाळे पुंजाजी चव्हाण शंकर नाईक, भगवान जवादे व दशरथ जवादे आदींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू; या घटनेने आरोग्य विभागाचे पितळ उघड तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू; या घटनेने आरोग्य विभागाचे पितळ उघड
आधुनिक केसरी न्यूज  गोंदिया :  गोंदिया जिल्ह्यातील सडक सडक अर्जुनी तालुक्यात एक दुर्दैवी घटना घडली होळी धुलीवंदनाच्या   दिवशीच दोन बालकांचा...
वैनगंगा नदीत होळीच्या दिवशी तरुणाचा दुर्दैवी मृत्यू… आरमोरी परिसर शोकसागरात; इंजिनिअर तरुण शुभम रामटेकेचा बुडून अंत..!
आखाती संघर्षाची झळ गडचिरोलीपर्यंत; दुबईत अडकलेल्या बुरेवार कुटुंबासाठी तातडीच्या हस्तक्षेपाची गरज
शाळा बंदीचा निर्णय लवकर मागे घ्या; शिक्षक, पालक, विविध संघटना रस्त्यावर 
जिवंत असूनही असहाय! कोमात असलेल्या वृद्ध महिलेसाठी बँक ठरली अंतिम थांबा..!
अनैतिक संबंध तोडल्यावर होणाऱ्या त्रासाला व जाचाला कंटाळून  बदनामीच्या भीतीने पती पत्नीने आत्महत्या करून संपविले जीवन 
धाराशिव जिल्ह्यात पुन्हा अफूच्या शेतीवर छापा