वारकरी परतीच्या प्रवासात ...सकाळीच कालावाटुन केली षष्ठीची सांगता
जातो माघारी एकनाथा, तुझे दर्शन झाले आता... म्हणत वारकर्यांनी सुरु केला परतीचा प्रवास
On
आनुनिक केसरी
दादासाहेब घोडके
पैठण :
जातो माघारी एकनाथा।
तुझे दर्शन झाले आता ।।
म्हणत जड अंत:करणाने वारकऱ्यांनी परतीचा प्रवास सुरु केला. पैठण शहरासह गोदावरी वाळवंटातील फडात गोपाळकाला केल्यानंतर वारकर्यांनी परतीचा प्रवास सुरु केला. नाथषष्ठीनिमित्त राज्यभरातुन लाखो वारकरी नाथनगरीत दाखल झाले तीन दिवस भजन किर्तन करत आज गोपाळकाला केल्यानंतर परतीचा प्रवास सुरु केला.
Tags:
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Latest News
08 May 2025 08:14:40
आधुनिक केसरी न्यूज तानाजी शेळगांवकर नायगाव : अखिल भारतीय गुरु रविदास समता परीषदेचे जिल्हाध्यक्ष तथा नायगांव तालुका डिजिटल मिडीया परीषदेचे...
Comment List