80 हजाराच्या गांजासहीत महीला अटक ; बल्लारपूर पोलिसांची कामगिरी 

80 हजाराच्या गांजासहीत महीला अटक ; बल्लारपूर पोलिसांची कामगिरी 

आधुनिक केसरी न्यूज 

बल्लारपूर : स्थानिक राजेंद्र प्रसाद वार्ड येथील शमशाद रिजवान शेख याच्या घरी गांजा असल्याची माहिती मिळताच बल्लारपूर पोलिसांनी छापा टाकून आठ किलो गांजा जप्त करून महिला आरोपी शमशाद रिझवान शेख हिला अटक केली. आठ किलो गांजाची किंमत सुमारे ८० हजार रुपये असते. तसेच तिला गांजाचा पुरवठा करणारी महिला, बडकम्मा उर्फ ​​बडकी नुनावुत रा.एच.एम. वारंगल राज्य आंध्र प्रदेश, मूळ पत्ता शिवनगर वार्ड बल्लारपूर जिल्हा. चंद्रपूर हिचा शोध पोलीस घेत आहेत.
         सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अतिरिक्त पोलीस अधिकारी वर्षा नैताम, सफौ. गजानन डोईफोडे, सफौ. वामन शेंडे, पोहवा. सुनील कामतकर, पोहवा.संतोष दंडेवार, पोहवा. रणविजय ठाकूर, बाबा नैताम, मापोहवा. अनिता मोहुर्ले, शरदचंद्र करुष, विकास जुमनाके, शेखर माथनकर, प्रकाश मडावी, खंडेराव माने, लखन चव्हाण, मापोन. कल्याणी पाटील, विणा येळपुलावर याने केली.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

कर्जबाजारीला कंटाळून अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या कर्जबाजारीला कंटाळून अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या
आधुनिक केसरी न्यूज बजरंगसिंह हजारी माहूर : दि.१२ मे तालुक्यातील वाई बाजार येथील एका अल्पभूधारक शेतकऱ्यांने कर्जबाजारीला कंटाळून तब्बल चारशे...
५ हजार शहाळ्यांमध्ये ‘दगडूशेठ’ गणपती बाप्पा विराजमान
मोठी बातमी : सी-60 चा पराक्रम : गडचिरोलीत माओवादी तळ उद्ध्वस्त, मोठा शस्त्रसाठा जप्त
'महापंचायती' ला उदंड प्रतिसाद व अभुतपूर्व यश
पालकमंत्र्यांकडून इरई नदी खोलीकरण कामाची पाहणी : कामाची गती वाढविण्याचे निर्देश
आदिवासी विद्यार्थ्यांच्या कलेला वाव ; उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचा  समारोप
'त्या' हल्लेखोर वाघिणीचा तात्काळ बंदोबस्त करा : विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार