रांगोळीतून साकारलं विठ्ठलाचे रुप , पैठणच्या पायल वर्माची किमया
On
आधुनिक केसरी न्यूज
दादासाहेब घोडके
पैठण : आषाढी एकादशीनिमिंत्त पैठण शहरातील दुर्गावाडी येथील पायल दिपक वर्मा यांनी घरीच विठ्ठलाचे रुप रांगोळीतुन साकारले आहे.
रांगोळीच्या माध्यमातून 3 बाय 5 फुटांची विठ्ठलाची आकर्षक अशी रांगोळी रेखाटली आहे.रांगोळी काढण्यासाठी तब्बल चार तासांचा कालावधी लागला. यासाठी 3 किलो रांगोळीचा वापर करण्यात आला.
आज आषाढी एकादशी असल्याने पैठण शहरातील महिलानी हि रांगोळी पाहुन पायलचे कौतुक केले.
Tags:
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Latest News
10 Mar 2026 21:24:13
आधुनिक केसरी न्यूज संदीप शेलार पुणे : दि.9 मार्च 2026 फसवणुकीच्या तक्रारीत गुन्हा दाखल न करण्यासाठी तक्रारदाराकडे लाखोंची लाच मागितल्याप्रकरणी...

Comment List