अंभेरी शेतशिवारात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

बासंबा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद हिंगोली : तालुक्यातील लासिना येथील तरुणाने अंभेरी शेतशिवारात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज २३ फेब्रुवारी रोजी घडली. याप्रकरणी बासंबा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत तरुणाचे नाव योगराज सहादु सोनुले असे आहे. योगराज यांच्या वडिलांच्या नावाने असलेल्या शेतात अतिवृष्टी तर कधी दुष्काळी परिस्थितीमुळे जेमतेम उत्पन्न… Continue reading अंभेरी शेतशिवारात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

बासंबा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद

हिंगोली : तालुक्यातील लासिना येथील तरुणाने अंभेरी शेतशिवारात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज २३ फेब्रुवारी रोजी घडली. याप्रकरणी बासंबा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत तरुणाचे नाव योगराज सहादु सोनुले असे आहे.

योगराज यांच्या वडिलांच्या नावाने असलेल्या शेतात अतिवृष्टी तर कधी दुष्काळी परिस्थितीमुळे जेमतेम उत्पन्न निघत होते. त्यामुळे कुटुंबियांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला होता. याच विवंचनेतून योगराज सोनुले या तरुणाने गळफास घेऊन जीवन यात्रा संपवली. याप्रकरणी सहादु गणपत सोनुले यांनी बासंबा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी सहायक पोलीस उपनिरीक्षक एम. एस. गव्हाणे यांनी भेट देऊन पाहणी केली.

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

शिवसेना (ठाकरे गट) पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या  माहूर तालुकाप्रमुख पदी जितू चोले यांची निवड  शिवसेना (ठाकरे गट) पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या  माहूर तालुकाप्रमुख पदी जितू चोले यांची निवड 
आधुनिक केसरी न्यूज लक्ष्मीकांत मुंडे  श्रीक्षेत्र माहूर : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या  निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाप्रमुख ज्योतिबा दादा खराटे यांच्या मार्गदर्शनाखाली निवड...
CM Devendra Fadnavis : वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी..!
उस्माननगर  पोलीसांनी पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीचा अडीच  महिन्यानंतर शोध घेवुन आरोपीस केली अटक 
Breaking News...आ.मंजुळा गावितांचे अनेक तासांपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पायरीवर ठिय्या आंदोलन,नवीन अजेंडा काढण्याची मागणी
राज्य कर्जबाजारी झालं असताना चांदीच्या ताटात जेवणावळी का झोडल्या जात आहेत?
आणीबाणीला RSS सरसंघचालक बाळासाहेब देवरसांचे समर्थन, देवरसांची भूमिका भाजपाला मान्य नाही का?: हर्षवर्धन सपकाळ.
माजी आ.रोहिदास चव्हाणांनी केली अपघातग्रस्तांना मदत