शेतकरी
<% catList.forEach(function(cat){ %> <%= cat.label %> <% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %> <%= node_description %>
<% } %> <% catList.forEach(function(cat){ %> <%= cat.label %> <% }); %>
Read More... महाराष्ट्रातील ४९ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात २३९८ कोटी रुपये अनुदान वितरीत
Published On
By Aadhunik Kesari
आधुनिक केसरी न्यूज मुंबई : राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेल्या शब्दानुसार मागील वर्षी भाव पडल्याने नुकसान झालेल्या राज्यातील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपयाप्रमाणे अर्थसहाय्य करण्याच्या योजनेतून आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री... चक्क शेतकऱ्यांनी बैलगाडीच बांधली तहसील कार्यालयाच्या गेटला
Published On
By Aadhunik Kesari
आधुनिक केसरी न्यूज तानाजी शेळगावकर नायगाव : नायगाव तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांनी आज आसूड मोर्चा काढला, या मोर्चात आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी चक्क बैलगाडीच तहसील कार्यालयाच्या गेटला बांधल्यामुळे तहसीलचे अधिकारी कर्मचारी नागरीक काही काळापुरते आत अडकून पडले होते.-ई पीक पाहनी नोंदणी... चंद्रपूर जिल्ह्याला कृषी क्षेत्रात अग्रेसर करणार; पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची ग्वाही...
Published On
By Aadhunik Kesari
आधुनिक केसरी न्यूज चंद्रपूर : दि.16 विदर्भ हा सुरवातीपासूनच हरीतक्रांतीचा प्रदेश राहिला आहे. यात धान उत्पादक जिल्हा म्हणून चंद्रपूरचेही योगदान आहे. जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाला कसे सुखी करता येईल, याचा संकल्प करण्यात आला असून जिल्ह्यात ‘मिशन जयकिसान’ अंतर्गत नाविण्यपूर्ण उपक्रम... खबरदार....! एक रुपयात पिक विमा योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करण्याचा प्रयत्न केल्यास....
Published On
By Aadhunik Kesari
आधुनिक केसरी न्यूज मुंबई : पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगामासाठी एक रुपयात पिक विमा भरणे चालू आहे, मात्र राज्यात काही ठिकाणी सीएससी केंद्रचालक हे शेतकऱ्यांकडून एक रुपयाच्या वर अवैधरित्या काही आगाऊ रक्कमा वसूल करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून,... धक्कादायक !मराठवाड्यात महिन्याभरात २६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या
Published On
By Aadhunik Kesari
आधुनिक केसरी न्यूज मुंबई :- मराठवाड्यात मागील एप्रिल महिन्यात २६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. एकट्या बीड जिल्ह्यात सर्वाधिक ५९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. प्रदेशाध्यक्ष... समाजमाध्यमात द्राक्षे पिकाची बदनामी करणाऱ्यां विरोधात कार्यवाही करा ; द्राक्षे बागायतदार संघाचे पोलीस महानिरीक्षकांना निवेदन
Published On
By Aadhunik Kesari
आधुनिक केसरी न्यूज किरणकुमार आवारे निफाड :- समाज माध्यमातुन द्राक्षे पिकाबद्दल गैरसमज व अफवा पसरविणाऱ्या विपुल सुतारीया या फेसबुक, इन्स्टाग्राम खाते चालकावर कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघाचे पदाधिकारी व द्राक्षे उत्पादक शेतकऱ्यांनी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरिक्षक... पीक विमा ; कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचा मोठा निर्णय
Published On
By Aadhunik Kesari
आधुनिक केसरी न्यूज मुंबई : पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणा करण्यासाठी तसेच इतर पर्यायांचा विचार करण्यासाठी समिती नियुक्त करण्याचा निर्णय कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. राज्यातील पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीमधील अडीअडचणी दूर करून ही योजना या... तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा मोठा प्रादुर्भाव; शेतकरी हवालदील...कृषी विभाग सुस्त!
Published On
By Aadhunik Kesari
आधुनिक केसरी न्यूज अरविंद देशमुख रिसोड : मागील पाच सहा दिवसापासून रिसोड तालुक्यात ढगाळ वातावरणामुळे तुरीवर अळ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. सद्यस्थितीत तुरीचे पीक फुले व शेंगाच्या अवस्थेत असून, या पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांनी हल्लाबोल केला आहे. बाजारातील महागडी... ऊस दरासाठी स्वाभिमानीचे आंदोलन;ऊस वहातुक रोखली ; ३१०० रूपये पहीला हप्ता जाहीर करा
Published On
By Aadhunik Kesari
आधुनिक केसरी न्यूज दादासाहेब घोडके पैठण : पैठणमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना ऊस दराबाबत आक्रमक झाली असुन ऊसाला 3100 रपये भाव जाहिर करावा यामागणीसाठी गुरुवारी पैठण येथे आपेगाव नाक्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ऊसाची वहाने आडविले, जोपर्यंत साखर कारखानदार ऊसदर जाहीर... आताची सर्वात मोठी बातमी : शेतकऱ्यांसाठी दिवाळीपूर्वी धनंजय मुंडेंनी दिली खुशखबर
Published On
By Aadhunik Kesari
आधुनिक केसरी न्यूज मुंबई : राज्यातील जवळपास सुमारे ३५ लाख शेतकऱ्यांसाठी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी ऐन दिवाळीच्या तोंडावर अत्यंत गोड बातमी दिली असून, राज्यातील पीक विमा कंपन्यांनी पहिल्या टप्प्यात सुमारे १७०० कोटी रुपये पीकविमा अग्रिम वितरण करण्यास मंजुरी दिली आहे.... शेतकऱ्यांना दिवसा आठ तास वीज द्या; मंजूर झालेल्या सब स्टेशनचे काम तात्काळ सुरू करा, नंदकिशोर मापारी यांची मागणी
Published On
By Aadhunik Kesari
आधुनिक केसरी न्यूज यासीन शेख लोणार : यावर्षी पावसाने दडी मारल्याने यंदा शेतकऱ्यांना खरीप हंगामात अपेक्षित उत्पादन झाले नाही. तालुक्यात आधिच दुष्काळ पडला आहे.आता गोरगरीब शेतकऱ्यांची सारी आशा रब्बीवर टिकून आहे. तालुक्यात सद्या विजेच्या समस्याने शेतकरी व सर्वसामान्य नागरिक त्रस्त... शेतातील रात्रीचा सिंगल फेज विज पुरवठा सुरु करा-स्वाभिमानी संघटनेच्या संघटनेची मागणी..
Published On
By Aadhunik Kesari
आधुनिक केसरी न्यूज जळगाव:स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय अभियंता जळगाव कार्यालयाकडे लेखी निवेदनातून केली आहे. गेल्या अनेक दिवसा पासून शेती पंपाचा रात्रीचा सिंगल फेज विज पुरवठा बंद आहे. पुढील आठवड्यात आता रब्बी ची पेरणी होऊ घातली आहे, त्या मधे हरभरा,... 