चंद्रपूर मनपाच्या उपमहापौर पदावर ईश्वर चिट्ठीने प्रशांत दानव विजयी 

चंद्रपूर मनपाच्या उपमहापौर पदावर ईश्वर चिट्ठीने प्रशांत दानव विजयी 

आधुनिक केसरी न्यूज

चंद्रपूर : महानगरपालिकेच्या उपमहापौर पदासाठी अत्यंत चुरशीची लढत झाली. याच्यामध्ये पप्पू देशमुख आणि प्रशांत दानव या दोघांनाही 32 मत मिळाले. ईश्वर चिट्ठीने प्रशांत दानव यांना विजय घोषित करण्यात आले आहे. प्रशांत दानव यांना उबाठा गटाचे समर्थन मिळाले होते. प्रशांत दानव हे काँग्रेस मधून बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणुकीला उभे राहिले होते. काँग्रेसने ज्यांना उमेदवारी नाकारली ते अपक्ष म्हणून निवडून आले आणि आता चंद्रपूर मनपाच्या उपमहापौर पदावर विराजमान झाले.  प्रशांत दानव यांच्या या विजयामुळे काँग्रेसला चांगली चपराक बसली आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

चंद्रपूर मनपाच्या उपमहापौर पदावर ईश्वर चिट्ठीने प्रशांत दानव विजयी  चंद्रपूर मनपाच्या उपमहापौर पदावर ईश्वर चिट्ठीने प्रशांत दानव विजयी 
आधुनिक केसरी न्यूज चंद्रपूर : महानगरपालिकेच्या उपमहापौर पदासाठी अत्यंत चुरशीची लढत झाली. याच्यामध्ये पप्पू देशमुख आणि प्रशांत दानव या दोघांनाही...
चंद्रपूरच्या महापौर पदावर भारतीय जनता पार्टीच्या संगीता खांडेकर विजयी
अखेर  चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसची अधिकृत गटनोंदणी झाली रे बाप्पा..!
येत्या 5 वर्षात विदर्भाचा सर्वांगीण विकास करु : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
अबुजमाड कारवाईत शहीद पोलीस कमांडो दीपक चिन्ना मडावी यांना पोलीस मुख्यालयात शासकीय मानवंदना
सन 2026-27 च्या जिल्हा नियोजनासाठी 658 कोटींची अतिरिक्त मागणी
जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज..!