अगबाई,सासूबाई टी वी मालिकेच्या प्रमुख कलाकार निवेदिता सराफ यांनी कळकळीची विनंती मुख्यमंत्री यांना केली

अगबाई,सासूबाई टी वी मालिकेच्या प्रमुख कलाकार निवेदिता सराफ यांनी कळकळीची विनंती मुख्यमंत्री  यांना केली

मुंबई: मराठी चित्रपट सृष्टीतील कला दिग्दर्शक राजू साप्ते( राजेश मारुती साप्ते ) यांनी पिंपरी-चिंचवडमधील तथावडे येथील फ्लॅटमध्ये आत्महत्या केली. शनिवारी पहाटे ही घटना उघडकीस आली होती. मनोरंजनविश्वातील कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या जाचक दबावाला कंटाळून कला दिग्दर्शक राजू साप्ते यांनी आत्महत्या केली. या घटनेनंतर मनोरंजनविश्वात संघटनांच्या मनमानी कारभारावर आवाज उठावला जात आहे.आत्महत्येतला जे कुणी जबाबदार असतील त्यांच्यावर कडक… Continue reading अगबाई,सासूबाई टी वी मालिकेच्या प्रमुख कलाकार निवेदिता सराफ यांनी कळकळीची विनंती मुख्यमंत्री यांना केली

मुंबई: मराठी चित्रपट सृष्टीतील कला दिग्दर्शक राजू साप्ते( राजेश मारुती साप्ते ) यांनी पिंपरी-चिंचवडमधील तथावडे येथील फ्लॅटमध्ये आत्महत्या केली. शनिवारी पहाटे ही घटना उघडकीस आली होती. मनोरंजनविश्वातील कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या जाचक दबावाला कंटाळून कला दिग्दर्शक राजू साप्ते यांनी आत्महत्या केली. या घटनेनंतर मनोरंजनविश्वात संघटनांच्या मनमानी कारभारावर आवाज उठावला जात आहे.आत्महत्येतला जे कुणी जबाबदार असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी एकमुखाने मनोरंजनविश्वातून होत आहे. अनेक कलाकार, दिग्दर्शक आणि पडद्यामागील तंत्रज्ञ, कामगार मंडळींनी राजू साप्ते यांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी देखील व्हिडिओ शेअर करत साप्ते यांच्या गुन्हेगारांपर्यंत पोहण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, त्यांना न्याय मिळायला हवा, अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

पद्मश्री मारुती चितमपल्ली यांचे दुःखद निधन..! पद्मश्री मारुती चितमपल्ली यांचे दुःखद निधन..!
आधुनिक केसरी न्यूज चंद्रपूर : अरण्य ऋषी म्हणून ओळख असलेले महाराष्ट्रातील उपमुख्य वनसंरक्षक म्हणून निवृत्त झालेले जेष्ठ वन अधिकारी मारुती...
सिम्बॉयसिस सेंटर फॉर मॅनेजमेंट स्टडीज येथे अर्थशास्त्र व नीतिशास्त्र या विषयावर शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न 
गट विकास अधिकारी यांच्या अंगावर फेकल्या नोटा,कामात अडथळा निर्माण करणे आले ब्राम्हणवाडा सरपंचाच्या अंगलट..!
दरोडेखोरांची आंतरजिल्हा टोळी जेरबंद..!
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण
पतंजली योग जिल्हा सहप्रभारी पदी अविनाश गायकवाड यांची निवड..!
"विद्यापीठ आपल्या गावात" अंतर्गत कौशल्याधिष्ठित शिक्षणासह पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगला रोजगार मिळेल : डॉ. श्याम खंडारे