Video : आ. प्रशांत बंब यांनी लासूर बाजार समितीत कांदा व भुसार मार्केटमध्ये पुकारला स्वतः लिलाव
कांद्याला 2150 रुपये तर सोयाबीनला पुकारला 5150 भाव
On
आधुनिक केसरी न्यूज
गुलाब वाघ
गंगापूर : तालुक्यातील लासूर स्टेशन येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा मार्केट व भुसार मार्केटमध्ये दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर आमदार प्रशांत बंब यांच्या प्रमुख उपस्थितीत लीलावाला सुरुवात करण्यात आली. भुसार मार्केटमध्ये सोयाबीनच्या लिलावची बोली आमदार बंब यानी पुकारली व कांदा मार्केटमधेही आमदार बंब यांनीच कांद्याची बोली पुकारली. सोयाबीनला प्रतीक्विंटल पाच हजार तर कांद्याला एकविसशे रुपये प्रतिक्विंटल बोली लगावली. त्यानंतर लीलावला धान्य आणलेल्या शेतकऱ्याचा सत्कार आ. बंब यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
Tags:
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Latest News
17 Nov 2025 20:07:48
आधुनिक केसरी न्यूज गडचांदूर : गडचांदूर येथे ॲड. वामनराव चटप यांच्या मार्गदर्शनात तिसरी आघाडी स्थापन करण्यात आली आहे . नगराध्यक्ष...

Comment List