बाबासाहेब
बाबासाहेब आज ही तुम्ही जिवंतआहात आमच्या मनाततुमच विशाल कार्य आम्हाला प्रोत्साहन देतजिवन जगण्यासाठी या जगात प्रत्येक नागरिकाचा आहे आत्माआज भारतीय संविधानहक्क, अधिकार मिळाले म्हणूनप्रत्येक नागरिक बाळगतो अभिमान बाबासाहेब तुम्ही शोषित, पिढीतलाचारांना अधिकार दिलामानसन्मानान जिवन जगण्यासाठीमहिलांना कानमंत्र दिला तुम्ही संविधानाच्या माध्यमातूनमागसलेल्यांना आरक्षण मिळवून दिलमहिलांना ही आरक्षणाच्या माध्यमातूनसुदृढ आणि सक्षम बनवल शेतकऱ्यांच्या हक्कासाठी तुम्हीसंसदेत लढा दिलासावकारी पद्धतीला… Continue reading बाबासाहेब
बाबासाहेब आज ही तुम्ही जिवंत
आहात आमच्या मनात
तुमच विशाल कार्य आम्हाला प्रोत्साहन देत
जिवन जगण्यासाठी या जगात
प्रत्येक नागरिकाचा आहे आत्मा
आज भारतीय संविधान
हक्क, अधिकार मिळाले म्हणून
प्रत्येक नागरिक बाळगतो अभिमान
बाबासाहेब तुम्ही शोषित, पिढीत
लाचारांना अधिकार दिला
मानसन्मानान जिवन जगण्यासाठी
महिलांना कानमंत्र दिला
तुम्ही संविधानाच्या माध्यमातून
मागसलेल्यांना आरक्षण मिळवून दिल
महिलांना ही आरक्षणाच्या माध्यमातून
सुदृढ आणि सक्षम बनवल
शेतकऱ्यांच्या हक्कासाठी तुम्ही
संसदेत लढा दिला
सावकारी पद्धतीला पुर्ण विराम देऊन
शेतकऱ्यांचा सन्मान केला
……………..,……………..
– विजय सुर्यवंशी,
जळगाव,
मो – 9168314090

About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List