चंद्रपुर महानगर पालिका निवडणूक  2026 प्रभागनिहाय विजयी उमेदवार

चंद्रपुर महानगर पालिका निवडणूक  2026 प्रभागनिहाय विजयी उमेदवार

आधुनिक केसरी न्यूज

प्रभाग क्रमांक १ देगो तुकूम

अ गट – सरला कुलसंगे, भाजपा
ब गट – राहुल विरुटकर, उबाठा 
क गट – श्रुती घटे, उबाठा
ड गट – सुभाष कासनगोट्टुवार, भाजपा

प्रभाग क्रमांक २ शास्त्रीनगर

अ गट – शितल गुरनुले, भाजपा
ब गट – डीलन केळझरकर,  शिंदेंसेना
क गट – अनुजा तायडे, भाजपा
ड गट – सचिन कत्याल, कांग्रेस

प्रभाग क्रमांक ३ एमईएल

अ गट – नितेश दत्ता गवळी, भाजपा
ब गट – जितेश कुलमेथे, भाजपा
क गट – आशा देशमुख, भाजपा
ड गट – सविता प्रलय सरकार,  भाजपा

प्रभाग क्रमांक ४ बंगाली कॅम्प

अ गट – जयश्री जुमडे, भाजपा
ब गट – संगीता भोयर – कांग्रेस
क गट – सारिका संदूरकर – भाजपा
ड गट – रॉबिन बिश्वास -- भाजपा

प्रभाग क्रमांक ५ विवेक नगर

अ गट – पुष्पा उराडे -- भाजपा
ब गट – सुनंदा धोबे , कांग्रेस
क गट – वनश्री मेश्राम, कांग्रेस
ड गट – अभिषेक डोईफोडे, कांग्रेस

प्रभाग क्रमांक ६ इंडस्ट्रियल इस्टेट

अ गट – राजलक्ष्मी कारंगल, भाजपा
ब गट – सुनीता जयस्वाल, भाजपा
क गट – राजेश अडुर, कांग्रेस
ड गट – चंद्रशेखर शेट्टी, भाजपा

प्रभाग क्रमांक ७ जटपुरा गेट

अ गट – श्वेता बंडू तोतडे, शिवसेना उबाठा 
ब गट – आकाश साखरकर शिवसेना उबाठा
क गट – मनस्वी गिर्हे शिवसेना, उबाठा
ड गट – रवि लोणकर, भाजपा

प्रभाग क्रमांक ८ वडगाव

अ गट – मनीषा विलास बोबडे, जनविकास सेना
ब गट – अजय बलकी- कांग्रेस
क गट – प्रतीक्षा अक्षय येरगुडे, जनविकास सेना
ड गट – पप्पू देशमुख, जनविकास सेना

प्रभाग क्रमांक ९ नगिनाबाग

अ गट – सविता कांबळे, भाजपा
ब गट – सुरेंद्र अडबले, काँग्रेस 
क गट –वैशाली महाडोळे, काँग्रेस
ड गट – राहुल पावडे, भाजपा

प्रभाग क्रमांक १० एकोरी मंदिर

अ गट – राहुल घोटेकर, कांग्रेस
ब गट – संजीवनी वासेकर, कांग्रेस
क गट – सफिया तवंगर खान, कांग्रेस
ड गट – अजहर शेख, MIM

प्रभाग क्रमांक ११ भानापेठ

अ गट – शीला सिडाम , कांग्रेस
ब गट – राहुल चौधरी,  कांग्रेस
क गट – सईदा शेख , कांग्रेस
ड गट – संजय कंचरलावार,  भाजपा

प्रभाग क्रमांक १२ महाकाली मंदिर

अ गट – करुणा चालखुरे , कांग्रेस
ब गट – संगीता अमृतकर,  कांग्रेस
क गट – प्रज्वल कडू,  भाजपा
ड गट – नंदू नागरकर , अपक्ष

प्रभाग क्रमांक १३ बाबुपेठ

अ गट – विनोद लभाने,  कांग्रेस
ब गट – सोनिया उंदिरवाडे- बसपा
क गट – लता साव - वंचित बहुजन आघाडी
ड गट – रामनरेश यादव , कांग्रेस

प्रभाग क्रमांक १४ भिवापूर

अ गट – ज्योती जीवने , भाजपा
ब गट – वसंता देशमुख , कांग्रेस
क गट – वैशाली चंदनखेडे , कांग्रेस
ड गट – सुनील खंडेलवाल,  कांग्रेस

प्रभाग क्रमांक १५ विठ्ठल मंदिर

अ गट – संगीता खांडेकर,  भाजपा
ब गट – प्रशांत दानव,  अपक्ष
क गट – किरण कोतपल्लीवार - शिवसेना उबाठा
ड गट – भालचंद्र दानव,  भाजपा

प्रभाग क्रमांक १६ हिंदुस्थान लालपेठ

अ गट – करिष्मा जंगम - काँग्रेस
ब गट – अनिता चौखे - काँग्रेस
क गट – चंदा वैरागडे - काँग्रेस


प्रभाग क्रमांक १७ डॉ. बाबासाहेब आंबेडकर

अ गट –आकाश मानकर - काँग्रेस
ब गट – लहू मरस्कोले - वंचित बहुजन आघाडी
क गट – महानंदा वाळके - काँग्रेस

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

अखेर  चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसची अधिकृत गटनोंदणी झाली रे बाप्पा..! अखेर  चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसची अधिकृत गटनोंदणी झाली रे बाप्पा..!
आधुनिक केसरी न्यूज चंद्रपूर : काँग्रेसच्या दोन वरिष्ठ नेत्यांच्या वर्चस्वाच्य लढाईत सबंध महाराष्ट्रात गाजलेली चंद्रपूर महानगरपालिका निवडणूक आता महापौर पदाच्या...
येत्या 5 वर्षात विदर्भाचा सर्वांगीण विकास करु : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
अबुजमाड कारवाईत शहीद पोलीस कमांडो दीपक चिन्ना मडावी यांना पोलीस मुख्यालयात शासकीय मानवंदना
सन 2026-27 च्या जिल्हा नियोजनासाठी 658 कोटींची अतिरिक्त मागणी
जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज..!
चंद्रपुरातील सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ. गोपाल मुंधडा यांचे निधन
महापौर मुनगंटीवार गटाचा, उपमहापौर व गटनेतेपद जोरगेवार गटाकडे