तासभरही थ्री पेज लाइटच टिकेना, पिके जगवावी कशी?; करडा खडकी सदार येथील शेतकऱ्यांन समोर मोठे संकट
रिसोड: जूनपासून मोठ्या वाशी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खरीपातील सर्व पिके हाताने गेल्याने शेतकरी सध्या मोठ्या संकटात सापडला आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस हाताचे सर्व पिक, सत्य परिस्थिती आता ज्यांच्याकडे रब्बीची व्यवस्था आहे, अशा सर्वांची रब्बी पिवर मदार आहे. मात्र आता महावितरण ठिकठिकाणी कमिसाल्ट करा फिडरची थ्री पेज लाईट तास भर टिकून शेतकरी सध्या मोठ्या संकटात सापडला आहे.
करडा, खडकी सरदार, तादळवाडी या गावातील बंधाची लाईट अबकी डोके काढत आहेत. ज्याने रब्बीची लवकर पेरणी केली आहे, अशा ची पिके सध्या तरी बरी लायट ही सर्व पिके कोमजून जात आहे. करडा फिडर तीन ते चार वर्षापासून मोठ्या प्रमाणात लोड होत आहे. येथील लायट्यावस्थीत चालत खेपत मोठा फटका बसला आहे. राष्ट्र अतिवृष्टीने कबर मोडले आणि आता महावितरणच्या ढिसाळ कारभाराचे पुन्हा एकदा किंवा पाच गावातील शेतकरी संकटात ते प्रश्न आहे.
सचिन सदार
( तंटामुक्ती अध्यक्ष खडकी सर )
करडा फिडर तीन चार वर्ष सुरू आहे. यावरून या लोकप्रतिनिधीची लक्ष दिले जाते तर आजवर हीच अलीच नसती, तो कमी लोड करू शकत नाही असे सांगू शकत नाही महावितरणवर चर्चा करून आपण यातून बाहेर काढावे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List