वारकरी परतीच्या प्रवासात ...सकाळीच कालावाटुन केली षष्ठीची सांगता

जातो माघारी एकनाथा, तुझे दर्शन झाले आता... म्हणत वारकर्यांनी सुरु केला परतीचा प्रवास

वारकरी परतीच्या प्रवासात ...सकाळीच कालावाटुन केली षष्ठीची सांगता

आनुनिक केसरी

दादासाहेब घोडके 

पैठण :

 जातो माघारी एकनाथा।

तुझे दर्शन झाले आता ।। 

म्हणत जड अंत:करणाने वारकऱ्यांनी  परतीचा प्रवास सुरु केला. पैठण शहरासह गोदावरी वाळवंटातील फडात गोपाळकाला केल्यानंतर वारकर्यांनी परतीचा प्रवास सुरु केला. नाथषष्ठीनिमित्त राज्यभरातुन लाखो वारकरी नाथनगरीत दाखल झाले तीन दिवस भजन किर्तन करत आज गोपाळकाला केल्यानंतर परतीचा प्रवास सुरु केला.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

बीएसएफ जवानाने थेट पिस्तूल काढून गोळीबार केला, एका व्यक्तीच्या हनुवटीला लागली गोळी बीएसएफ जवानाने थेट पिस्तूल काढून गोळीबार केला, एका व्यक्तीच्या हनुवटीला लागली गोळी
आधुनिक केसरी न्यूज  गोंदिया : तिरोडा महामार्गावर वाहनाला कट मारल्याच्या किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद काही क्षणांत एवढा चिघळला की,...
‘NEET’ पेपरफुटी प्रकरणी मुंबई युवक काँग्रेसचे भाजपा सरकारविरोधात तीव्र आंदोलन
प्रधानमंत्री मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; हंसराज अहीर यांचा सुरक्षा एस्कॉर्ट वाहन सोडण्याचा निर्णय
तेंदु पत्ता संकलन करणाऱ्या मजुरावर अस्वलाचा हल्ला गंभीर जखमी
अपघातग्रस्त ट्रकमुळे ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात; रस्त्याच्या कडेला उलटून एका प्रवाशाचा मृत्यू, दहा जखमी 
साईलाला गँगच्या १२ सदस्यांवर मकोका अंतर्गत कारवाई 
आजपासून  मंदिरात परिसरात मोबाईल वापर करण्यास बंदी