दारणा गंगापूर धरणातून विसर्ग वाढवल्याने गोदावरी नदी तुडुंब भरून वाहती

दारणा गंगापूर धरणातून विसर्ग वाढवल्याने गोदावरी नदी तुडुंब भरून वाहती

आधुनिक केसरी न्यूज 

  शिर्डी : दारणा गंगापूर धरणातून विसर्ग वाढवला असून नाशिक शहर व निफाड भागातील ओढायला यांची पाणी नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यात दाखल होत असल्याने चार ऑगस्ट रोजी गोदावरीत ३६ हजार ७३१ व्युसेक सुरू झाला होता तो दुपारी बारा वाजता ४४७६८   व्युसेक  इतका केल्यामुळे गोदावरी नंदी कोपरगाव येथे  तुडुंब भरून वाहती झाली हे पाणी जायकवाडी धरणाच्या  फुगवट्यात पोहचत आहे  
    ४ ऑगस्ट रोजी जायकवाडी जयाश्यात १५,,१८५  पाण्याची आवक सुरू होती या जलाशयात ११,२० इतका उपयुक्त जलसाठा आहे म्हणजेच उपयुक्त साठा ८ .५  टीएमसी इतका तर मृत एकुण   साठा ३४,६ . टीएमसी इतका झाला आहे रात्रीतून जास्तीचे विसर्ग या धरणात सामावण्यास  सुरवात होईल जायकवाडी धरण हे मराठवाड्यातील  जनतेच्या विकासात परिवर्तन करण्यात मोठा वाटा असला तरी या धरणामुळे हजारो लोकाच्या जमीणी संपादीत केल्या गेल्या हजारो लोक भुमिहीन व प्रकल्प ग्रस्त झाले असून हे लोक आपली गावे सोडून परागंदा झाली आहे  ह्या धरणाचे काम १९७२साली पुर्ण झाले होते

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

विकास लवांडेंवर शाईफेक;कीर्तनकार भंडारेंसह साथीदारांकडून हल्ला विकास लवांडेंवर शाईफेक;कीर्तनकार भंडारेंसह साथीदारांकडून हल्ला
आधुनिक केसरी न्यूज  रोहित दळवी  पुणे : काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे  यांनी वारकरी सांप्रदायातील...
एकाच दिवशी दोन बड्या अधिकाऱ्यांचे निलंबन; ​मनपाचे उपअभियंता ढवळे व महसूलचे फुलवळे निलंबित 
जन्मदाता बापच दोन चिमुकल्यांचा बनला मृत्यूदाता; संपूर्ण महाराष्ट्र हादरून सोडणारी जुन्नर तालुक्यात घडली घटना
ग्रामीण पोलिसांची बळीरामपुर व गुरुरामदास नगर येथे धाड; ४३ लाख ४८ हजार रुपयांचा ४ हजार ७०० अवैध शस्त्रसाठा जप्त 
हजारो समर्थकांच्या उपस्थितीत लोकनेता सुरेशकुमार जेथलिया यांना साश्रू नयण्णांनी अखेरचा निरोप..!
लोहगाव पोलीस ठाण्यातील PSI ला ८० हजारांची लाच घेताना ACB कडून रंगेहात अटक
भीम जयंती मिरवणुकीत वाहन घुसल्याने एकाचा मृत्यू.एक जखमी भोकर येथील घटणा