मानवतेचा पूजक हरपला : विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते , सरचिटणीस विलास मानेकर

 मानवतेचा पूजक हरपला : विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते , सरचिटणीस विलास मानेकर

आधुनिक केसरी न्यूज 

चंद्रपूर : फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे मराठी साहित्यातील एक महत्त्वाचे लेखक होते.मराठी साहित्यातील संतवचनांचा त्यांचा अभ्यास होता. सर्वधर्मसमभावाचे ते प्रणेते होते तसेच, ख्रिश्चन मराठी साहित्याचे अध्वर्यू होते.साहित्य क्षेत्रात त्यानी स्वतःचे एक स्थान निर्माण केले होते .मानवता जपणाऱ्या संवेदनशील फादर दिब्रिटो यांच्या लेखी सर्व धर्म सामान होते..पर्यावरण रक्षणासाठी त्यांनी केलेले  कार्य अतुलनीय आहे. धाराशिव येथे २०२० साली झालेल्या ९३ व्या अखिलभारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. ५ नोव्हेम्बर २०१९ रोजी विदर्भ साहित्य संघाने त्यांचा सत्कार केला होता. विदर्भ साहित्य संघाचे आणि त्यांचे जुने ऋणानुबंध होते .त्यांच्या निधनाने मानवतेचा पूजक हरपला आहे. या शब्दात विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते आणि सरचिटणीस विलास मानेकर यांनी फादर दिब्रिटो यांना श्रद्धांजली अर्पण केली.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

लग्न लावून देण्याचे आमिष दाखवून तीन लाखांची फसवणूक; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल लग्न लावून देण्याचे आमिष दाखवून तीन लाखांची फसवणूक; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
आधुनिक केसरी न्यूज जनार्दन चव्हाण निफाड : लग्न लावून देण्याचे आमिष दाखवत तरुणाकडून तीन लाख रुपये उकळून त्याची फसवणूक केल्याचा...
चंद्रपूर महापालिकेतील काँग्रेसचा तिढा काँग्रेस हायकमांडच्या बैठकीनंतर सुटेल,काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी केले स्पष्ट
दादांचे स्वप्न पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली : प्रा.पाटील
माझी नियुक्ती झाल्याबद्दलच्या बातम्या पूर्णपणे निराधार, तथ्यहीन : प्रफुल पटेल
गोंडवाना विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी स्टुडन्ट प्रोफाइल मधील माहिती मराठीतून आद्ययावत करण्याचे आवाहन
प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुक्ती 
सिने स्टाईल मगराला पकडण्यात यश ; अपास संस्थेचे रेस्क्यू यशस्वी