तत्काळ अजित पवार पुण्याकडे रवाना
On
आधुनिक केसरी न्यूज
मुंबई : मुंबई, पुणे, ठाण्यासह राज्यात होत असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातून राज्यातील अतिवृष्टी आणि मदतकार्याचा आढावा घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार पुण्याकडे रवाना झाले आहेत.
पुणे शहर आणि जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि त्यामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर ते स्वत: जिल्ह्यात उपस्थित राहून बचाव आणि मदतकार्याचे नेतृत्व करणार आहेत.
Tags:
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Latest News
14 Oct 2025 16:22:06
आधुनिक केसरी न्यूज बुलढाणा : सविस्तर वृत्त असे की सरन्यायाधीश भूषण गवई यांचे न्यायालयीन कामकाज चालू असताना सहा ऑक्टोबर रोजी...
Comment List