आईच्या डोळ्यादेखत चिमुकलीला पळवले

आईच्या डोळ्यादेखत चिमुकलीला पळवले

आधुनिक केसरी न्यूज 

शिर्डी : शेताच्या बांधावर दीड वर्षाच्या चिमुकलीला बसवून  शेतात चारा कापणीचे काम करणाऱ्या मातेसमोर बिबट्याने हल्ला चढून ठार मांडले ची घटना १०  जुलै रोजी संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा  या गावात सायंकाळी दुर्दैवी घटना घडली ओवी सचिन गडाख असे ह्या मृत मुलीचे नाव आहे बिबट्याने काही समजण्याच्या आत या मुलीचे मुंडके तोंडात पकडून जवळच असलेल्या गिन्नी  गवतात पलायन केली चिमुकली चा प्रतिकार  अयशस्वी ठरला   जखमी ओवीला  संगमनेर येथील दवाखान्यात दाखल करण्यात आली मात्र ती दाखल करण्यापुर्वीच मृत झाल्याचे  डॉक्टरांनी घोषित केले वन विभागाच्या दुर्लक्षमुळे ही घटना घडल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी वनखात्यावर केला आहे दोषी वन अधिकार्‍यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांमधून पुढे आली आहे हिवरगाव पावसा गावात गडाख यांची वस्ती आहे बुधवारी सायंकाळी मुलीची आई घास कापण्यासाठी तिला बरोबर  घेऊन शेताच्या बांधावर गेली होती घास कापत असताना जवळच दवा धरून बसलेल्या बिबट्याने या चिमुकलीवर हल्ला केला व तिला घेऊन तो जवळच असलेल्या घनदाट असलेल्या मोठ्या गिन्नी   गवतात घेऊन गेला   नागरिकांनी शोधाशोध केल्यानंतर ती  रक्तभबाळ अवस्थेत मिळून आली बिबट्या देखील पळून गेला मात्र हे हल्ल्यात या चिमुकलीला आपला जीव गमावा लागला यावेळी मुलींचे आई-वडिलांचा आक्रोश मन हे लावणारा होता सध्या बिबट्याचा वावर ग्रामीण भागात मोठी डोकेदुखी ठरत आहे  वनखाते जरी बिबट्याना पकडले तर काही दिवस वनवाटीकेत ठेवून पुन्हा वन आधिवासात सोडून देतात मात्र त्याबाबत गोपनीयता बाळगली जाते

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

MPSC च्या अनागोंदी कारभाराप्रकरणी अध्यक्ष व सचिवांची हकालपट्टी करा, अध्यक्ष मुख्यमंत्र्यांचा ‘खास’ असल्याने कारवाई करत नाही का?: हर्षवर्धन सपकाळ MPSC च्या अनागोंदी कारभाराप्रकरणी अध्यक्ष व सचिवांची हकालपट्टी करा, अध्यक्ष मुख्यमंत्र्यांचा ‘खास’ असल्याने कारवाई करत नाही का?: हर्षवर्धन सपकाळ
आधुनिक केसरी न्यूज  मुंबई : दि. ९ सप्टेंबर २०२६ भाजपा सरकारच्या काळात पेपरफुटीने विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळखंडोबा करून ठेवला आहे. पेपरफुटीने...
मराठवाड्यात ३ लाख १६ हजारांहून अधिक कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप 
मेंढरांच्या तळावर बिबट्याचा हल्ला १ शेळी ठार
नवीन वीज जोडणीसाठी ५ हजारांची लाच; महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यासह वायरमन जाळ्यात
कूलरमध्ये पाणी भरताना शॉक लागून मामा-भाचीचा जागीच दुर्दैवी मृत्यू!
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; मध्यरात्रीपासून उपचार सुरू
गोंदिया - बालाघाट मार्गावर भीषण अपघात; ट्रक-पिकअपच्या धडकेत 6 जणांचा जागीच मृत्यू, 7 गंभीर