मोठी बातमी : ओबीसी नेते लक्ष्मण हाके आज उपोषण सोडणार का ? छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली मंत्र्यांचे शिष्टमंडळ वडीगोद्रीला जाणार
On
आधुनिक केसरी न्यूज
मुंबई : मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील मंत्र्यांचे शिष्टमंडळ आज शनिवार दि.२२ जून २०२४ रोजी पुणे आणि वडीगोद्री येथे जाणार आहे.
सकाळी ११ वाजता पुणे जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील येथे ओबीसी आंदोलक मंगेश ससाणे यांची भेट घेणार आहे. तसेच दुपारी २ वाजता वडीगोद्री जि.जालना येथे ओबीसी आंदोलक प्रा.लक्ष्मण हाके व श्री.नवनाथ वाघमारे यांची भेट घेणार आहेत.
Tags:
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Latest News
30 Oct 2025 15:26:27
आधुनिक केसरी न्यूज मुंबई : (दि. ३० ऑक्टोबर २०२५) - एसटी ही महाराष्ट्राची ' लोकवाहिनी ' आहे . दररोज लाखो...

Comment List