चंद्रकांत खैरे यांना लोणारी समाजाचा पाठींबा

चंद्रकांत खैरे यांना लोणारी समाजाचा पाठींबा

आधुनिक केसरी न्यूज 

छत्रपती संभाजीनगर : महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार चंद्रकांत खैरे यांना लोणारी समाजाने एकमुखी पाठींबा दिला आहे. यासंदर्भात मध्यवर्ती प्रचार कार्यालयात पाठिंब्याचे पत्र दिले.
यावेळी अध्यक्ष मनोज लगड, उपाध्यक्ष कमलेश मुटेकर, उपाध्यक्ष वाल्मिक आढाव, सचिव रमेश मुटेकर, सहसचिव सचिन ढोकरट, कोषाध्यक्ष अजय मुटेकर, सल्लागार माजी नगरसेवक रमेश खांडेकर, अशोक खांडेकर, बबन झोडगे, दिलीप लोणारी, उत्तम गारगुंड, राजेश ढोकरट, गणेश खांडेकर, अशोक कुर्हे, सुरेश ढोकरट,अंकुश खांडेकर, कृष्ण गोकुळ खांडेकर, लक्ष्मीकांत मुटेकर, प्रभाकर खांडेकर, बी. बी कुटे, नारायण इंगळे, प्रभाकर ढोकरट, दिलीप खांडेकर, प्रकाश सातपुते, उमेश खांडेकर आदी उपस्थित होते.

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

सोलापूर किडनी रॅकेट प्रकरण! किडनी तस्करी मधून सुंचूने साेलापुरात खरेदी केल्यात मोक्याच्या ठिकाणी  ५५  एकर जागा सोलापूर किडनी रॅकेट प्रकरण! किडनी तस्करी मधून सुंचूने साेलापुरात खरेदी केल्यात मोक्याच्या ठिकाणी  ५५  एकर जागा
आधुनिक केसरी न्यूज महेश गायकवाड सोलापूर : मधील एकाने विदर्भातील अनेक लोकांच्या किडनी विकल्या असल्याचे प्रकरण उघडकीस आले असून या...
नव्या वर्षाच्या स्वागता करीता श्रींच्या भाविकांसाठी आनंदाची पर्वणी, ३१डिसेंबरला श्रींचे मंदिर रात्रभर उघडे राहणार
नांदेड हादरले : एकाच कुटुंबातील चौघांचा संशयास्पद मृत्यू आई-वडिलांचा गळफास; दोन मुलांनी रेल्वेखाली देत संपवले जीवन
ब्रह्मपुरी - नागभीड मार्गावर ‘बर्निंग टँकर’चा थरार
मोरोशी आदिवासी आश्रम शाळेतील दहावीत शिकणा-या विद्यार्थीनीची आत्महत्या
नागभीड ब्रह्मपुरी हायवे वर  चालत्या डिझेल टँकर ला लागली आग 
नाताळच्या सलग सुट्टयांमुळे संतनगरी हाऊसफुल्ल एक लाखाहून अधिक भाविकांनी घेतले श्रींचे दर्शन